Breaking News

अजय देवगनच्या ऑनस्क्रीन मुलासोबत ह्या सुंदर मुलीने केलं आहे लग्न,बघा फोटो …

आज काल लोक अभिनेता आणि अभिनेत्री यांना पाहण्यासाठी खायचं देखिल विसरतात. “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेला तुम्ही चांगलचं ओळखत असाल.या मालिकेने 8 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.आज ही मालिका खूप प्रसिध्द आहे.

बॉलीवुड मधील शाहरुख़ खान ची बायकोपासून ते अक्षयकुमार ची बायको पर्यंत सर्व खूप सुंदर आहे .त्यांना पाहण्या साठी लोक आतुर असतात.आज आम्ही अशा एक कलाकारा विषयी सांगणार आहोत.ज्यांनी फक्त एक जीव दोनच चित्रपटान मध्ये काम केले आहे.त्या नंतर त्यांनी टीव्ही सीरियल मध्ये काम करायला सुरुवात केली होती.

बॉलीवुड मध्ये अभिनेता आणि अभिनेत्री याचा प्रेमविवाह होतो अशी संधी खूप कमी लोकांना मिळते. आज आम्ही अशाच एक अभिनेत्री विषयी बोलत आहोत ज्यांचा नवरा देखिल ऍक्टर आहे .या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत होती.

तुम्हाला 2004मध्ये रीलिज झालेली फिल्म टार्जन द वडंर कार ही फिल्म तुमच्या लक्षातच असेल. हीच फिल्म आहे ज्यामध्ये एक शानदार गाडी ने आपल्या लुकने ,वेग यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.बॉलीवुड मध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आणि त्यांनी कार वर आधारित फिल्म तयार केली होती

हा सिनेमा सुपर हिट बनला. परंतु आज आम्ही या सिनेमा विषयी नाही बोलत .आम्ही बोलत आहोत या चित्रपटाचा अभिनेता वत्सल सेठ यांची बायको ज्यांनी चित्रपटात अजय देवगन यांच्या मुलाची भुमिका साकारली होती .

अभिनेता वत्सल सेठ 2004 मध्ये रीलिज झालेला चित्रपट टार्जन द वडंर कार या चित्रपटानंतर त्यांनी अजून दोन चित्रपटांत काम केले होते पण काही कारणामुळे त्यांना चित्रपटात यश काही मिळाले नाही, त्यानंतर त्यांनी टीव्ही शो मध्ये काम करायला सुरुवात केली. टार्जन द वडंर कार या चित्रपटाला लोकांना भर भरून प्रेम दिले होते.

वत्सल सेठ सध्या तर फिल्म पासून दूर आहे . परंतु ते आज लाइफ ओके वर येणारी सीरियल रिश्तो का सौदागर- बाजीगर मध्ये काम करत आहे .
अभिनेत्री इशिता दत्ता ने चित्रपट दृश्यम मध्ये अजय देवगन च्या मुलींची भुमिका साकारली होती.

इशिता ने वात्सल शेठ सोबत लग्न केले आहे.ज्यांनी 2004 मध्ये चित्रपट टार्जन: द वंडर कार’बरोबर पदार पण केले होते.या दोघांचे लग्न मुंबई मध्ये लग्न केले होते लग्नासाठी अजय देवगन, काजोल, बॉबी देओल, तनिशा मुखर्जी,त्यांची आई तनुजासोबत सोहेल खान पण हजर होते .

इशिता आणि वात्सल हे एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत आहे. परंतु त्यांनी आज पर्यंत मिडिया समोर अजून ही काहीच सांगितले नव्हते.इशिता दत्ता च्या दृश्यम चित्रपटानंतर कपिल शर्मा सोबत चित्रपट ‘फिरंगी’ पण रिलीज झाला होता.

पण आज आम्ही अभिनेता वत्सल सेठ यांच्या विषयी नाही बोलत आहोत. आम्ही त्यांच्या सुंदर बायको विषयी बोलत आहोत. इशिता दता स्वतः एक अभिनेत्री आहे . वर्ष 2016 मध्ये दोनी जोड्या .“रिलेशनसीप डीलर – बाजीगर” नावाचा टीव्ही शो मध्ये पाहिला मिळाल्या होत्या.

About admin

Check Also

तमन्ना भाटिया ने घातला असा ड्रेस की त्यानंतर सर्व काही दिसू लागले ,बघणाऱ्यांनी देखील सोडली नाही संधी , बघा व्हिडीओ ..

तमन्ना भाटिया ही अभिनेत्री तुम्हा सर्वांना माहिती आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *