Breaking News

ऐश्वर्याने सांगितली सलमान सोबत घालवलेल्या ‘त्या’ रात्रीची कहाणी,म्हणाली अशी केली होती माझी अवस्था …

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं’ असं म्हटलं जाते. पण या प्रेमाच्या अनेक व्याख्या आहेत. आपण पाहतो काही लोक प्रेमासाठी जीव द्यायला देखील विचार करत नाहीत. प्रेमाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सलमान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो.

सलमान खानने अद्यापही विवाह केला नाही. पण सलमान खानचे नाव मनोरंजन विश्वात अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. सलमान खान आणि प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचे देखील प्रेमसंबंध असल्याचे बोलले जाते. सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्याविषयी नेहमी सोशल नेटवर्कर चर्चा रंगत असते. सलमान खानने मनोरंजन विश्वातील प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. त्याच बरोबर त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील तितकेच चर्चेत असते.

चित्रपटसृष्टीत खऱ्या प्रेमकथा क्वचितच पाहायला मिळतात. अनेक वेळा असे घडते की दोन व्यक्ती एका चित्रपटात एकत्र काम करतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र, काही काळानंतर ते दोघे वेगळे होतात. या यादीत ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या नावाचाही समावेश आहे. सलमान खान आणि ऐश्वर्याचे प्रेम खूप गाजले होते. पुन्हा एकदा सलमान खान आणि ऐश्वर्या राय चर्चेत आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता ऐश्वर्या तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे.

सलमान खानने आपल्या कारकिर्दीत बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत चित्रपटांमध्ये काम केले. यादरम्यान तो अनेक अभिनेत्रींच्या प्रेमात पडला. एक काळ असा होता जेव्हा सलमान खान ऐश्वर्या, कतरिनासारख्या अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा झाला होता. पण सध्या या सर्व अभिनेत्री विवाहित आहेत. मात्र, सलमान खान अजूनही त्याच्या आयुष्याच्या जोडीदाराच्या शोधात आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या रायने सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. तिच्या सौंदर्याने लाखो लोकांना वेड लावले आहे. ऐश्वर्या रायचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत आले आहे. चला तर मग जाणून घेऊया ऐश्वर्या आणि सलमान खानच्या आयुष्यातील काही रहस्यमय किस्से.

1998 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’च्या शू’टिंगदरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि आजही बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या शू’टिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार्सच्या यादीत सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नावाचा समावेश आहे.

ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे पूर्वी खूप चांगले नातेसं’बं’ध होते. पण हे नातं अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासाठी खूप घातक आणि वेदनादायी ठरले. जे नाते इतक्या वर्षांनंतरही ऐश्वर्या विसरलेली नाही. आजही ती ते आठवल्या नंतर धडाधडा रडते‌. सलमान खानने दिलेली वागणुक ऐश्वर्या राय हे आजही विसरू शकली नाही असे म्हटले जाते.

सलमान खानपासून वेगळे झाल्यानंतर ऐश्वर्याने सांगितले की, सलमान खान तिच्यासोबत गैरवर्तन करायचा आणि तिच्यावर हात उचलायचा. अशा परिस्थितीत सलमान खानने ऐश्वर्याला खूप त्रास दिला. तिच्या अंगावरच्या जखमा.. आता जेव्हा जेव्हा ऐश्वर्याला सलमान खानने दिलेल्या वागणुकीविषयी आठवते तेव्हा तीचे डोळे भरून येतात.

About admin

Check Also

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने ब्लॅक ब्रालेट घालून केला से’क्सी डान्स, एक्ट्रेसच्या हॉ’टनेसने चाहत्यांच्या पारा चढला ..

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल असते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *