मित्रांनोआजकाल या युगामध्ये काय घडतं घडल सांगता येत नाही असे अनेक उदाहरण आहे जे बघून आपल्याला आश्चर्य वाटते, पण मित्रांनो हे कलियुग आहे, ह्या गोष्टी अशाच वाढत जाणार आहेत , मुलींचे वय अल्लड असते ,
अशा वयातच काही मुली करून बसतात. अशाच प्रकारची चूक आज आपण ह्या बातमीमध्ये बघणार आहोत पण ही चूक किती महागात पडू शकते हे तुम्हाला बातमी बघून कळल.माहितीनुसार , केरळमधील मल्लापूरम जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलीने आपल्या घरीच बाळाला जन्म दिला. धक्कादायक म्हणजे या मुलीने यूट्यूब पाहून बाळाची प्र सूती केली.
२० ऑक्टोबर रोजी तिने स्वतःची प्रसूती केली. प्रसूतीनंतर मुलीने तीन दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतलं मात्र प्रसूतीनंतर सं-स र्ग झाल्यामुळे तिला बाळासह खोलीबाहेर यावं लागलं त्यावेळी तिच्या अंध आईला हा सर्व प्रकार समजला.
मुलीची आई अंध असून वडील हे सुर क्षार क्षक म्हणून काम करतात यामुळे ते रात्री घराबाहेर असतात. याचाच फायदा घेत मुलीचे शेजारील एका तरुणाशी ल फडं जुळले. मुलगी ऑनलाइन क्लासेसमध्ये शिकण्यासाठी खोलीचं दार बंद ठेवते,
असं आईला वाटत होतं मात्र शेजारच्या आरोपी मुलाने मुलीच्या घरातील परिस्थितीचा फा यदा घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली असून आ रोपी तरुणाला अ टक करण्यात आली असून त्याचे वय २१ असल्याचे समजते.