शिल्पा शेट्टी नव्या अभिनेत्रींनाही मात देऊन शकते. तिच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त शिल्पा शेट्टीचे वैयक्तिक आयुष्य देखील खूप चर्चेत असते.
शिल्पा शेट्टीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून सुरु केली होती. 90 च्या दशकात तिने मोठ्या पडद्यावर आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि बॉलिवूडला एकापाठोपाठ एक अनेक यशस्वी चित्रपट दिले आहे.
आज शिल्पा शेट्टी राज कुंद्राची पत्नी आहे आणि आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. पण याशिवाय तिचे बॉलिवूडमध्येही बरेच अफेअर होते.
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीची अधुरी प्रेमकहाणी सर्वश्रुत आहे. त्या वेळी बी-टाऊनमध्ये या जोडप्याने बरीच चर्चा झाली होती. भारताच्या गल्लीबोळात त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अक्षय आणि शिल्पाने त्यांच्या प्रेमात सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शिल्पा शेट्टीने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी तिची कौमार्य गमावली होती. हा ९० च्या दशकाचा काळ होता जेव्हा अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी हे दोघेही बॉलिवूडचे उगवते सुपरस्टार मानले जात होते.
याच कारणामुळे जेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी समोर आली. तेव्हा खूप हेडलाइन्स बनले होते, असे म्हटले जाते की दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते.
शिल्पा शेट्टी जेव्हा लंडनचा टीव्ही शो बिग ब्रदर करत होती, तेव्हा तिने अक्षय कुमारसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बरीच गुपितं उघडली होती. याच शोमध्ये तिने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी अक्षय कुमारसोबत कौमार्य गमावल्याचा धक्कादायक खुलासा केला होता.
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी एकमेकांच्या पहिल्याच भेटीत प्रभावित झाल्याचे बोलले जात होते. “में अनाडी तू खिलाडी” या चित्रपटाच्या सेटपासून सुरुवात झाली होती, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे पहिल्यांदाच भेटले होते. 1997 मध्ये आलेल्या बीस्ट या चित्रपटात या दोघांची जोडी पुन्हा आमनेसामने आली होती.
या चित्रपटादरम्यान दोघांमधील जवळीक मर्यादेपलीकडे वाढू लागली होती. मग काय झालं या दोघांची प्रेमकहाणी ‘प्यार छुपता नहीं छुपाने से’. या दोघांची प्रेमकहाणी अनेकदा वर्तमानपत्रात येऊ लागली होती. त्याच दरम्यान अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचे लग्नही झाल्याची बातमी समोर आली होती.
इतकेच नाही तर याच दरम्यान अक्षयने एका खास मित्राला असेही सांगितले होते की, शिल्पा पडद्यावर जितकी साधी आणि निरागस दिसते, तितकीच ती बेडवर जास्त सक्रिय होते. मात्र, दोघांचे परस्पर प्रेम असूनही हे प्रेमप्रकरण फार काळ टिकले नाही आणि लवकरच दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले होते.
असेही म्हटले जात आहे की, राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना त्या काळात अक्षय कुमारच्या खूप जवळ आली होती. याच कारणामुळे अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचे ब्रे’कअ’प झाले होते.
2001 मध्ये अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले, तर शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत सात फेरे घेतले आहे.