बॉलीवूड इंडस्ट्रीत प्रत्येक अभिनेत्री ग्लॅमरस दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच चाहत्यांच्या त्यांच्या मनात स्वतःचं एक स्थान निर्माण करण्यासाठी त्या प्रयत्न करत असतात. नवीन फॅशन, ग्लॅमरस आणि मोहक अशा शैलीचे बॉलीवूड इंडस्ट्रीज घर आहे.
इंडस्ट्रीज अनेक अभिनेत्री देशातील फॅशन प्रेमींसाठी अहोरात्र राबराब कष्ट करत असतात. परंतु, या फॅशनच्या युगात काम करत असताना अभिनेत्रींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा त्यांना ड्रेस परिधान केल्यानंतर अनेक त्रुटींमुळे लाजिरवाणी आणि वेद’नादायी क्षणांमध्ये जावं लागतं. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यांना ड्रेस परिधान केल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
दीपिका पदुकोण:- पारंपारिक लुक किंवा विदेशी लोक अशा कोणत्याही लूकमध्ये सुंदर दिसणारी आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण होय. दीपिका पदुकोणला धडकन गर्ल म्हणून ओळखले जाते. दीपिका नेहमीच तिच्या ड्रेसमुळे चर्चेचा विषय ठरती.
परंतु, तुम्हाला माहित आहे का की याच ड्रेस मुळे दीपिकाला अनेक दुःखाच्या क्षणाला सामोरे जावे लागला आहे. दरम्यान, बॉलीवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांच्याशी चर्चा करत असताना अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा ड्रेस फाटला होता. त्यामुळे सर्वात लाजिरवाणी घ’टना तिथे घडली आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणला रॅम्पवर गैरवर्तनाचा सामना करावा लागला. त्याचवेळी या प्रकरणामुळे दीपिका प्रचंड अस्वस्थ झाली.
करीना कपूर:- बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरने अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत विवाह केला. करीना आणि सैफची जोडी नेहमीच मनोरंजन विश्वास चर्चेचा विषय ठरत असते. करीना नेहमीच नवनवीन लूक करण्यात व्यस्त असते. ती सुंदर अभिनेत्री मधील एक आहे. परंतु, कार्यक्रमादरम्यान करीनाचा ब्लाऊज ठीक नसल्याने तिला वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. दरम्यान, दुसऱ्या एका प्रसंगात शॉर्ट ड्रेसमुळे ही तिला प्रचंड मनस्ता’प सहन करावा लागला.
सोनम कपूर:- अनोखी स्टाईल आणि बोलण्यास मुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर होय. सोनम कपूर नेहमीच वेगवेगळे ड्रेस परिधान करताना दिसते. परंतु एका रिसेप्शन मध्ये सोनम कपूर ने घातलेला काळ्या रंगाचा गाऊन तिला प्रचंड नाराज करणारा होता. ज्यात सोनम कोणत्याही प्रकारची कम्फर्टेबल वाटत नव्हती. याचवेळी तिला लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले.
प्रियांका चोप्रा:– बॉलीवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच प्रियंका चोप्रा होय. अभिनेत्री प्रियंका सुद्धा अनेकदा कपड्यांच्या बाबतीत अनेक प्रकारच्या लाजिरवाण्या घट’नांना ब’ळी पडली होती. त्यातील सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे प्रियंका निक जोनाससोबत असताना गाऊन घालताना तो तिच्या हातातून निसटून गेला.
कॅटरिना कैफ:- बाॅलिवूडची ‘बार्बी डॉल’ म्हणुन ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कॅटरिना कैफ. कॅटरिनाने तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांची मन जिंकली आहेत. तिने चित्रपटसृष्टीला एकपैक्षा एक चित्रपट दिले आहे. कॅटरिनाचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुकता असतात. बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. परंतु अनेकदा शॉर्ट ड्रेसमुळे कॅटरिनाला लाजिरवाण्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले आहे.
आलिया भट्ट:-तरुण आणि सुंदर अभिनेत्री आलिया भट्टला तिच्या शॉर्ट ड्रेसमुळे तिला अनेक लाजिरवाण्या क्षणांना सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान, एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अ’पघा’त झाला तेव्हा वरुण धवनने तिला उचलून नेले होते. कारण, त्यावेळी आलिया भट्ट उप्स मोमेंटची शि’कार झाली होती.
कंगना रणौत:- आपल्या बेधडक वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत होय. कंगना कधी तिच्या लूकमुळे तर कधी वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच अनेकदा कंगनाला नवनवीन कपडे परिधान केल्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. दरम्यान, बॉडी-हगिंग क्रॉप टॉप परिधान केल्यामुळे कंगना उप्स मोमेंटची ब’ळी ठरली आहे.
जॅकलीन फर्नांडिस:- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस तिच्या सौंदर्य आणि स्टाइलमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. जॅकलिन फर्नांडिसची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्री जॅकलिन चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. जॅकलिनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. तर सध्या जॅकलीनचे इन्स्टाग्रामवर ६२.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. परंतु, एक घ’टना अशी घडली होती जेव्हा जॅकलीन उप्स मोमेंटची शि’कार झाली होती. तिच्या रुंद नेकलाइन ड्रेसमुळे जॅकलीनला वाईट गोष्टीची सामना करावा लागला. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये अभिनेत्री जॅकलीनचा ड्रेस फाटला होता.