Breaking News

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज बुमराहला झाले प्रेम, २३ वर्षाच्या या सुंदर अभिनेत्रीला करत आहे डेट

सध्या एकाच गोष्टीची सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे क्रिकेटची. असो, क्रिकेट आणि भारताचे खूपच खोल नाते आहे कारण भारतीय टीममध्ये असे दिग्गज खेळाडू आहेत.जे फक्त देशामध्येच नाही तर जगामध्ये प्रसिद्ध आहेत. कोहली, धोनी, धवन, रोहित ई. काही अशी नावे आहेत ज्यांच्या नावावर एकापेक्षा एक रेकॉर्ड आहेत.

याच नावांमध्ये आणखीन एक नाव जोडले गेले आहे आणि ते नाव टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचे आहे, जो प्रत्येक सामन्यानंतर आणखीनच उत्कृष्ठ प्रदर्शन करत चालला आहे.त्याचबरोबर त्याची लोकप्रियताहि तितकीच वाढत चालली आहे. असो, हि गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे कि क्रिकेट आणि बॉलीवूडचे खूप जुने नाते आहे ज्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणले नुकतेच विराट-अनुष्काचे लग्न आहे.

तथापि हा एकमात्र खेळाडू किंवा अभिनेत्री नाही ज्यांनी एकमेकांवर प्रेम किंवा लग्न केले आहे. याआधीहि अनेक खेळाडू आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी असे केले आहे. सध्या जसप्रीत बुमराहचे नाव साउथच्या एका अभिनेत्रीसोबत जोडले जाऊ लागले आहे. बातमीनुसार दोघेही एकमेकांना डेट करत आहे.

साउथच्या या अभिनेत्रीला डेट करत आहेत जसप्रीत बुमराह :- बातमीनुसार जसप्रीत बुमराह साउथची अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनला डेट करत आहे. अनुपमाने २०१५ मध्ये फिल्मी जगतामध्ये प्रवेश केला होता आणि ४ वर्षांमध्ये तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली एक ओळख निर्माण केली आहे. तथापि सध्या अनुपमाने या बातमीला दुजोरा दिलेला नाही. जेव्हा तिला याबाबतीत विचारले गेले तेव्हा तिने सांगितले कि जसप्रीत आणि तिच्यामध्ये असे काही नाही. ते फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

अनुपमा म्हणाली कि तिच्या आणि बुमराह मधील अफेयर एक अफवा आहे. भलेहि अनुपमासोबत त्याच्या अफेयरच्या बातमीला अजून दुजोरा मिळालेला नाही पण नुकतेच एक बातमी समोर आली होती कि बुमराहला बॉलीवूडमधील एक अभिनेत्री पसंत आहे आणि तिच्यासाठी स्वतः त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

हि बॉलीवूड अभिनेत्री आहे पसंत :- नुकतेच एक बातमी समोर आली आहे कि वर्ल्ड कपमध्ये आपल्या घातक गोलंदाजीने विरोधी संघातील खेळाडूंचा घाम काढणाऱ्या जसप्रीत बुमराहला कोणत्यातरी बॉलीवूड अभिनेत्रीने क्लीन बोल्ड केले आहे. बातमीनुसार भारतीय टीमचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट वर फिदा आहे.

यू-ट्यूबवर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जसप्रीत बुमराहने स्वतः आलिया भट्टसाठी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. यू-ट्यूबवरील एक चॅनेल जेगल वर मुलाखत देताना त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच काही विचारले गेले.

यादरम्यान एक प्रश्न हा देखील विचारला गेला कि त्याला बॉलीवूडमधील कोणती अभिनेत्री सर्वात जास्त पसंत आहे. ज्याचे उत्तर देताना पहिल्यांदातर त्याने थोडा संकोच केला पण नंतर त्याने संकोच करत आलिया भट्टचे नाव घेतले.

About admin

Check Also

मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकचा झाला घ’टस्फो’ट

नमस्कार मित्रांनो अभिनेत्री मानसी नाईक ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री मानसी नाईकचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *