जगभर फार विविध प्रकारच्या लोकांच्या रचना फार विविध तऱ्हेने रचलेल्या पहायला मिळतात. इतक्या प्रचंड संख्येतही आपण एकमेकांपासून वेगळे असतो, ही खरी नवलाची गोष्ट. याशिवाय मुळात म्हणजे जगभरात अनेक लोक एकमेकांपासून स्वभावाने फार वेगवेगळे असतात. कोण्या दोन व्यक्तींचे स्वभाव हुबेहुब एकसारखे असणं शक्त नसतं.
चेहऱ्याच्या बनावटींबाबत तर आपण जाणून आहोतच पण आज आपण एका खास गोष्टीवर नजर टाकणार आहोत. ती म्हणजे तुमच्या दातांच्या रचनेबाबत. दातांच्या बनावटी त्या विविध कोनात बसवल्याच्या पहायला मिळतत. काहींचे दात छोटे, लांब, अगदी टोकदार तर काहींचे फारच सुळसुळीत अशे पहायला मिळतात. याशिवाय खरं म्हणजे काहींच्या दातांमधे गॅप असल्याच अनेकदा आपल्याला पहायला मिळतं.
अनेकांना या गॅपमुळे त्रास जाणवतो तर काहीजण या गॅपवर उपाय शोधण्याकरता डॉक्टरांचा शोध घेतात. परंतु आज आम्ही तुम्हाला तुमच्या या दातांच्या रचनेबाबत काही खास गोष्टी सांगणार आहोत. ज्या समजल्यानंतर तुम्ही हैराण तर व्हालंच, शिवाय हे गुण आपल्यात आहेत याचा आनंदही होईल.
ओबडधोबड रचना किंवा दातांमधील या फटी अनेकदा काही खातानाही त्रास देऊ शकतात त्यावर दातांची योग्य निगा राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. दातांच्या मधे अंतर असणाऱ्यांना अनेकदा आपण चिडवतो वगैरे पण अशा लोकांमधे ते खुप नशीबावान असण्याची खुण असते.
तर आता आपल्याला ज्या गुणांबद्दल माहिती पहायची आहे, त्याची सुरुवात करूयात. पहिली बाब अशी की, समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार ज्या दोन लोकांच्या दातांच्या बनावटीमधे गॅप असतो ते एकमेकांना चांगले समजून घेऊ शकतात. त्यांच्यात एकमेकांबद्दल आदराची व आपुलकीची भावना जोडल्या जाते. आणि एकमेकांच्या सहवासात ते आंनदी जगू शकतात.
आणि मुळात यानंतर म्हटलं तर समान आकाराचे तितक्याच चमकदार प्रतीचे दात आणि यांमधे जेव्हा अंतर दिसून येतं तेव्हा हे लोक फार रचनात्मक प्रतिभेचे असतात. आणि त्यांना आपले पैसे सांभाळण्याची कला बखुबी येत असते. यानंतर आता एक महत्त्वाचा गुण आपण पाहणार आहोत, तो म्हणजे अर्थात बुद्धिचातुर्याचा. ज्या लोकांच्या पुढील दातांच्या रचनेत गॅप आढळून येतो त्यांच्याजवळ स्वत:वर विश्वास ठामपणे असतो.
ते अगदी विश्वासाने प्रत्येक काम पुर्ण करतात आणि त्यांची बुद्धीही तल्लख असते. यासोबतच आता पुढील एका खास वैशिष्ट्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. दातांच्या मधे गॅप राहणं ही गोष्ट अनेकांमधे एका वेगळ्या उर्जेचा स्त्रोत निर्माण करते, ज्यामुळे अशे लोक हे नेहमी उर्जेने स्फुर्तीले आणि कायम कोणतेही काम करायला उत्साहाने भरलेले व टवटवीत राहतात. हे लोक खुप मोठ्या आव्हानांना पार करून आपल ध्येय सहज साध्य करून दाखवतात.
ज्यांच्या दातांमधे गॅप राहिलेला असतो असे लोक मनाने हुरहुन्नरी, प्रसन्न आणि भावनांनी फार उत्तम असतात. ते इतरांची काळजी फार उत्तमरित्या घेऊ शकतात. दुसर्यांना आनंदी ठेवणं हे यांना सहजच जमतं. अनेकांमधे तर आत्मविश्वास प्रचंड असतो ते आपल्या याच विश्वासावर अनेकदा कोणत्याही विषयावर तासनतास चर्चा, विचारविमर्श करून वादविवादात विजय मिळवतात. ज्यांच्या दातांमधे गॅप राहिलेला आहे ते मनाने मोकळ्या विचारांचे असतात. ते इतरांसोबत सहज मिसळून जातात.
दातांच्या बनावटीमधे गॅप असणारे लोक हे नोकरीक्षेत्रातही फार पुढे असतात. ते आपल्या कार्याच्या कुशलतेने फार उत्तम प्रगती करून सन्मान मिळवतात. तर मुळात या अशा काही खास गुणांवरून ज्यांच्या दातांमधे फटी निर्माण झालेल्या आहेत त्यांनी स्वत:ला योग्य पद्धतीने जाणून घ्यायला हवं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!