बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. दिशा सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या स्टार्सपैकी ती एक आहे. आपल्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय राहण्यासाठी ती नेहमीच आकर्षक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी लाल रंगाच्या बिकिनीमधील दिशाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत दिशा एकदम चर्चेत आली होती.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर सतत ऍक्टिव असते. बरेच लोक तिच्या फिटनेसचे चाहते आहेत. चाहत्यांना आनंदी करण्यासाठी अभिनेत्री दिशा दररोज सुंदर फोटो शेअर करत असते. दिशाने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप ऍक्टिव दिसत आहे. फोटोमध्ये दिशा अत्यंत बो’ल्ड आणि हॉ’ट दिसत आहे.
बॉलीवूड इंडस्ट्रीची ग्लॅमरस हिरोईन दिशा पटानी सध्या खूप चर्चेत आहे, खरं तर ती कोणत्याही चित्रपटामुळे चर्चेत नाही, पण टायगर श्रॉफसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत असते. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी अनेक वर्षांपासून एकमेकांची वाट पाहत आहेत. दोघांचे लग्न झाल्याच्या अफवा अनेकदा आल्या पण नंतर त्या खोट्या ठरल्या.
दिशा पटानी अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जी लोकांच्या कमेंटला उत्तर देतात, परंतु अलीकडेच तिच्या एका चाहत्याने तिला एक प्रश्न विचारला, ज्याचे ती उत्तर देऊ शकली नाही. माध्यमातील वृत्तानुसार, दिशा पटानीला जेव्हा एका नेटकर्याने विचारले की, “तुला एक वर्षासाठी मेकअप सोडण्यास किंवा वर्षभर से’क्स न करण्यास सांगितले तर तू काय निवडशील” त्यांवर दिशा म्हणाली, “मी से’क्स सोडू शकत नाही. ”
दिशा पटनीने महेंद्रसिंग धोनी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, या चित्रपटाचा नायक दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत होता, तिचे सुशांत सिंग राजपूतसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. दिशा पटानीने टायगर श्रॉफसोबत बागी 2 आणि बागी 3 या चित्रपटात काम केले होते आणि शूटिंगदरम्यान दोघेही खूप जवळ आले होते, त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले होते.
दरम्यान, अभिनेत्री दिशा पटानी विषयी बोलायचं झालं, तर दिशाने सलमान खानसोबत असलेला ‘राधे’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकला नाही. तिच्या त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला नाही. त्याचवेळी, लवकरच दिशा आणखी बऱ्याच चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.
दिशा लवकरच जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि तारा सुतारिया यांच्यासोबत ‘एक व्हिलन 2’ मध्ये झळकणार आहे. त्यानंतर दिशा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘योद्धा’मध्ये चमकण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.