नव्या वधूने लग्नाच्या पहिल्याच रात्री केली अशी मागणी, वाचून तुम्हीही अचंबित व्हाल ..

Letest News

भारतीय संस्कृतीत लग्नाला खूप महत्वाचा दर्जा आहे लग्नात फक्त एक मुलगा आणि मुलगीच नव्हे तर दोन कुटुंबेही एकत्र येत असतात. बरेच रीतिरिवाज आणि विधी पूर्ण केल्यावर विवाह संपन्न होत असतो. असे बरेच विवाह सोहळे असतात ज्यात भेटवस्तूं दिली व घेतली जाते.

तसेच अनेक जण वर-वधूला बरेच आशीर्वाद देतात आणि त्या जोडीला भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. कुटुंबातील सदस्य देखील अनेक भेटवस्तूंनी एकमेकांना आनंदित करत असतात.

पण लग्नादरम्यान एका वधूने वराकडून अशी भेट मागितली की ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि हे ऐकताच पतीने तिची मागणी सुद्धा पूर्ण केली.

चला तर मग जाणून घेऊया की ती अनोखी मागणी कोणती होती. मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण प्रकरण काशीच्या चोलापूर येथील आहे जिथे हजरत पुर येथील रहिवासी असलेल्या अभिषेकचे लग्न मिर्झापूर येथे राहणाऱ्या नि धीशी झाले होते.

लग्नाच्या वेळी अनेक विधी झाल्यावर मुलीच्या मुंह दिखाईची रसम पूर्ण होते आणि तेव्हा त्या वधूने तिच्या सासरच्यांना अशी मागणी केली की ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

होय वधूची ती मागणी ऐकून वरांने देखील ती मागणी झटक्यात पूर्ण केली. आजच्या काळात शिक्षित असण्याचे बरेच फा-यदे आहेत आणि नवविवाहित वधूने घरात प्रवेश करण्यापूर्वी तिने एक मागणी केली आणि एकच खळबळ उडाली.

ती मागणी अशी होती की घराबाहेर एक झाड लावले जाईल तेव्हाच मी गृह प्रवेश करेन. मी झाड लावल्यानंतरच घरात प्रवेश करेन नाहीतर मी अजिबात पाऊल टाकणार नाही.

पण विवाहसोहळ्यांच्या वेळी मुलाच्याकडील लोक अनेक मागण्या करतात पण अशा परिस्थितीत या वधूने मानवतेसाठी एक नवीन उदाहरण ठेवले.

सुरुवातीला ही मुलगी काय म्हणत आहे हे ऐकून सासरच्यांना धक्का बसला पण नंतर त्यांना समजलं की आपण आज असे केले तर आजूबाजूचे सर्व लोक आणि बर्‍याच लोकांना या गोष्टीने प्रेरित केले जाईल. आपल्या पृथ्वीचे सौंदर्य लक्षात घेऊन अनेक जण झाडे लावण्यास पुढाकार घेतील.

तेव्हाच वधूची विनंती मान्य केली गेली आणि व धू घरात गेल्यानंतरच घराबाहेर एक झाड लावले गेले. तिच्या सर्व विवेकबुद्धीने आणि शौर्याने तिला दाद दिली आणि वधूला अगदी आदरपूर्वक घरात नेले. जेव्हा वधूने उचललेल्या या पावलाची माहिती ग्रामस्थांना झाली.

तेव्हा त्यांनी तिच्या शौ र्य व धै र्याचे कौतुक केले आणि आपल्या मुलींना त्यातून शिकण्याचा सल्ला दिला. जर पाहिले तर या वधूने केवळ तिच्यासाठी चांगले केले नाही तर तिने संपूर्ण समाजाला एक नवीन मार्ग दाखविला.

Dnyaneshwar Harak

Dnyaneshwar Harak is the Founder and editor of Hrk media Previously, he's worked in multiple news media organisationsh as journalists main focus on real news and true voice on people .

http://hrkmedia.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *