तंत्रज्ञानाचा विकास इतका झालेला आहे की एका मिनिटांमध्ये आपल्याला हवे असलेल्या गोष्टी आपल्याला जागेवर मिळतात. तुम्हा सर्वांना रोबोट टेक्निक माहितीच असेल. या रोबोटच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवे असलेल्या गोष्टी कमांड देऊन सहजच मिळू शकता.
या रोबोटच्या मदतीने अनेक लोक आपल्याला हवे असलेल्या गोष्टी सहजच साध्य करतात, अशीच एक रोबोट संबंधित माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हा सर्वांना नितेश अंबानी आणि मुकेश अंबानी माहितीच असतील. हे दोघेही रिलायन्स समूहाचे सर्वे सर्वा आहेत..
मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत बिझनेस मॅन आहेत. त्यांच्याजवळ कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. मुकेश अंबानी आणि त्यांचा कुटुंबीय ज्या पद्धतीने आयुष्य आरामांमध्ये जीवन जगत असेल याची कल्पना देखील करणे मुश्कील आहे.
कदाचित या कुटुंबीयांसारखे कोणी आयुष्य आरामांमध्ये जीवन जगत असेल असे वाटत नाही. जेव्हा मुकेश अंबानी यांच्या कुटुंबामध्ये एखादा समारंभ होतो, तेव्हा या समारंभाची चर्चा जगभरामध्ये केली जाते याची कल्पना तुम्हाला आलीच असेल.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुलगी ईशा अंबानीच्या लग्नामध्ये संपूर्ण बॉलीवूड विश्व आले होते त्याचबरोबर देश विदेशातील काही दिग्गज मंडळींना देखील आमंत्रित करण्यात आले होते, त्याचबरोबर मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नामध्ये देखील असाच प्रकार घडला होता. नीता अंबानी आपल्या सर्वांना माहिती आहे.
नीता अंबानी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माध्यमांसमोर आलेल्या असतात. नीता अंबानी यांच्या सर्व इच्छा एक रोबोट पूर्ण करतो असे म्हटले जाते आणि हा रोबोट नेमका कोण आहे ? याबद्दल देखील माध्यमांमध्ये आणि चर्चा होताना दिसून येतात.
हा रोबोट फक्त कामच करत नाही तर दिवसातील अनेक गोष्टी महत्त्वाच्या पूर्ण करत असतो म्हणूनच नीता अंबानी यांच्या अनेक गरजा हा रोबोट पूर्ण करतो, असे म्हटले जाते. मुकेश अंबानी यांची पत्नी नेता अंबानी सुद्धा आपल्या लक्झरी लाईफस्टाईल साठी ओळखल्या जातात.
त्यांची लाईफस्टाईल ही आगळीवेगळी आहे आणि याची चर्चा अनेकदा लोकांमध्ये रंगली देखील असते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की असे म्हटले जाते की ,नीता अंबानी यांच्या एक कप चहाची किंमत तीन लाख रुपये असते तसेच त्यांच्याकडे सर्वात महागड्या वस्तू देखील आहेत, यामध्ये ड्रेस आणि बॅग यांचा समावेश आहे. अनेक रिपोर्टर नुसार नीता अंबानी यांच्याकडे एक विशेष रोबोट आहे जो त्यांचे सारे काम पूर्ण करतो.
नीता अंबानी यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. त्यांच्याशी जोडली गेलेली प्रत्येक गोष्ट ही बातमी होऊन जाते आणि या बातमीची चर्चा देशभरामध्ये रंगत असते. त्यांच्याकडे येण्या जाण्यासाठी प्रायव्हेट जेट देखील आहे तसेच नीता अंबानी यांच्याकडे एक विशेष रोबोट आहे, जो त्यांचे दैनंदिन जीवनातील सगळ्या गोष्टी पूर्ण करतो.
या रोबोटची किंमत अरबो मध्ये सांगितले जाते. या रोबोट ची विशेषता अशी आहे की जे मानवी कार्य पार पाडते ते सर्व कार्य रोबोट अगदी काही क्षणांमध्ये पूर्ण करतो आणि म्हणूनच अनेकदा नीता अंबानी यांना या रोबोट मुळे मुकेश अंबानी यांची देखील कमतरता भासत नाही, असे म्हटले जाते. या रोबोटचे मूल्य त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय खास आहे…