बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये प्रत्येकाला फॅशनेबल राहायला आवडत असते. फॅशनच्या नावाखाली प्रत्येक जण हवे ते असलेले कपडे परिधान करत असतात, परंतु जर कपडे तुम्हाला व्यवस्थित मिरवता आले नाही तर तुमची ऐन चारचौघांमध्ये फजिती होऊ शकते, म्हणूनच फॅशन करत असताना आपल्या शरीरावर कोणते कपडे सूट होतील याचा देखील विचार करायला हवा.
नाहीतर चार चौघात झालेली फजिती तुमच्या अंगाशी येऊ शकते. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला बॉलीवूड मधली सध्याच्या प्रत्येकाच्या ओठी तिचे नाव असणाऱ्या अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत.
बॉलीवूडची ही लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि एक सुंदर डान्सर आहे. ही दिसायला हॉट आणि सेक्सी तर आहे परंतु तिच्या डान्समुळे ती अनेकांच्या हृदयाच्या तारा देखील छेडते परंतु याच अभिनेत्रीला काही दिवसापूर्वी नको त्या घटनेला सामोरे जावे लागले. दिसण्याच्या नादामध्ये तिच्या शरीरावरील असा काही अवयव लोकांच्या नजरेला दिसू लागला ज्यामुळे ती शरमेने लाल लाल झाली.
अभिनेत्री नोरा फतेही ला कोणत्या ओळखीची गरज नाही. सुरुवातीच्या काळात नोरा इतकी काही प्रसिद्ध नव्हती परंतु एक दोन चित्रपट केल्यानंतर ती अचानक प्रकाश झोतामध्ये आली आणि आपल्या डान्सिंग मुळे व ऍक्टिग मुळे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज ती प्रत्येकाला माहिती आहे. ती अनेकदा वेगवेगळ्या रियालिटी शोवर प्रमुख पाहुणे म्हणून देखील आलेले आपल्याला पाहायला मिळाली आहे.
नोरा फतेहीचे सोशल मीडियावर हॉट हॉट फोटो व्हायरल झालेले आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की नोरा फतेही नेहमी प्रसिद्धी येण्यासाठी काही ना काही करत असते. सोशल मीडियावर नेहमी तिची चर्चा होत असते. अनेकदा माध्यमांना एक आयता टॉपिक देखील तिच्यामुळे मिळून जातो. ही अभिनेत्री कधी कधी ड्रेसमुळे तर कधी कधी डान्सिंग मुळे चर्चेत आलेली असते.
हल्ली या अभिनेत्रीचे अनेक फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे चाहता वर्ग आनंदी तर आहे परंतु फॅशनेबल दिसायच्या नादामध्ये तिला नको त्या परिस्थितीला देखील सामोरे जावे लागले.
तिने अशा प्रकारचे कपडे परिधान केले की ज्यामुळे तिच्या शरीरावरील खाजगी अवयव स्पष्टपणे दिसत आहेत. नुकतेच त्यांनी काही दिवसापूर्वी चे फोटो अपलोड केले होते त्यामध्ये ती खूपच हॉ’ट आणि बो’ल्ड दिसत होती. तिच्या चर्चा देखील अनेक माध्यमांनी कव्हर केल्या, त्या कपड्यांमध्ये तिने खूपच फिट ड्रेस घातलेला होता आणि म्हणूनच तिचे संपूर्ण शरीर दिसत होते म्हणूनच तिला नको त्या परिस्थितीला सामोरे जावे लागले..
नोरा चे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकाल की, तिने खूपच घट्ट कपडे घातलेले आहेत आणि तिने घातलेले कपडे हे वन पीस आहेत, ज्यामुळे नोरा मर्यादेपेक्षा जास्त बो’ल्ड दिसत होती. एवढेच नाही तर तिचे हे फोटो लोकांना खूपच आवडत आहे. अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट देखील केलेले आहेत. अनेकांनी फोटो शेअर केलेले आहेत फोटो अपलोड केल्यानंतर तिचा प्रत्येक चाहता हा पागल झालेला आहे.
तिने जे कपडे घातले होते, ते कपडे घातल्यानंतर जेव्हा ती खाली वाकली तेव्हा तिच्या ड्रेस मधील सर्व काही लोकांना दिसू लागले आणि या सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाल्या.
या घटना रेकॉर्ड झाल्यावर सोशल मीडियावर देखील तितक्याच प्रमाणात वायरल झाल्या आणि म्हणूनच फॅशनच्या नावाखाली नको त्या घटना देखील तिच्यासोबत घडल्या. ही घटना घडल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली परंतु इतके सारे घडल्यावर देखील तिच्या वागण्यात काही बदल जाणवत आहे असे अजिबात दिसले नाही..