बॉलीवुडची लोकप्रिय जोडी म्हणून अजय आणि काजोल यांना ओळखले जाते.त्यांची मुलगी न्यासा जी कायम आपल्या लूक्स मुळे नेहमी चर्चेत ठरली आहे.तसेच आम्ही तुम्हाला सूत्रांच्या माहिती नुसार काजोल आपल्या मुली सोबत काही दिवसांसाठी सिंगापूर ला जाणार आहे.आणि अजय देवगन आपल्या मुलासोबत मुंबई मध्ये राहणार आहे.
त्यांच्या मुलाचं नाव युग आहे.न्यासा सिंगापूर मधील युनाइटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साउथ ईस्ट एशिया मध्ये शिकत आहे.अजय आणि काजोल या दोघांनाही वाटत कीआपल्या मुलीला अभ्यासात कोणती कमी नको यायला आणि तसेच या कोरोना महामारी च्या काळात ते आपल्या मुलीला एकटे नाही सोडू शकत.
या कारणामुळे काजोल ,न्यासा सोबत न्यूयॉर्क मध्ये राहणार आहे.आता काही दिवसांसाठी काजोल आपली मुलगी म्हणजेच न्यासा सोबत च न्यूयॉर्क मध्ये राहणार आहे. आणि अजय ने त्या दोघींसाठी सिंगापूर मध्ये एक फ्लैट पण घेतला आहे . जेणेकरून त्यांना कुठल्या ही प्रकारचा त्रास होणार नाही.
आणि त्याच वेळेत अजय देवगन आपल्या मुलगा युग सोबत मुंबई मध्ये टाईम स्पेंड करतील.तसेच अजयच्या नवीन प्रोजेक्ट येण्याबाबत बोलू या पण याच काळात त्यांचे दोन स्क्रिप्ट वर काम चालू आहे .याच सोबत ते आपल्या पुढच्या चित्रपटाची पोस्ट-प्रोडक्शन च्या कामात व्यस्त आहे.
अजय देवगन चे सुप्रसिद्ध चित्रपट कैथी रीमेक,मैदान,गोलमाल 5, भुज: द प्राइड ऑफ इंडिया या सर्व फिल्म मध्ये ते आपल्याला बघायला मिळतं.लवकरच ते आपल्या चित्रपटाची शुटिंग सुरू करणार आहे.