Breaking News

पुरुषांच्या छातीवर अधिक केस असणे हे ह्या गोष्टीचा संकेत देतात, जाणून तुम्हीही होणार दंग…

एक काळ असा होता की त्यावेळी पुरुषांच्या छातीवर केस असणे हे मर्दानगी असल्याचे मानले जात असे. पण आजच्या युगात तरुणांना छातीवर केस असणे आवडत नाही.

आजचे तरुण छातीवरील केस काढून टाकतात. पुरुषांच्या छातीवर जास्त केस असणे याची अनेक कारणे आहेत. हे केस आपल्याला भविष्यातील घटना आणि नशिबाबद्दल देखील संकेत देतात.

आज आम्ही तुम्हाला पुरुषांच्या छातीवर असलेल्या केसांचे रहस्य सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊया काय आहे या मागचे कारण. आपण अनेक पुरुष असे पाहतो ज्यांच्या अंगावर खूप केस असतात. ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त प्रमाणात केस असतात त्यांच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्याचा उल्लेख ज्योतिषात पण केला गेलेला आहे.

तुमच्या छातीवर देखील केस असतील तर तुम्ही हे नक्की वाचा. शास्त्रातही याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. आज छातीवर जास्त केस असणाऱ्या व्यक्तींबाबत आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

सामुद्रिकशास्त्रानुसार शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ, चामखीळ आणि हाताच्या बोटांच्या नखावर पांढरे डाग असणे किंवा छातीवर कमी किंवा जास्त केस असणे त्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि त्याच्या भविष्याविषयी बरेच काही सांगत असते.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा एका मुलाचे शरीर त्याच्या वयानुसार बदलत जाते, जेव्हा १४ ते १५ वर्षांच्या वयामध्ये त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर केस येण्यास सुरुवात होते, हे सगळे त्याच्या शरीरात होणाऱ्या वाढत्या हार्मोन्स मुळे होत असते. जसे की आपल्या शरीरावर केस जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात येणे हे आपल्या डीएनए वर अवलंबून आहे.

जसे आपल्या वडिलांच्या आणि आजोबांच्या शरीरावर किती प्रमाणात केस होते, त्याचप्रमाणे थोड्या अंनुवंशिकतेमुळे त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर असलेल्या केसांवर होत असतो.

केसांची वाढ त्याच्या टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर अवलंबून असते. टेस्टोस्टेरॉनमध्ये एंड्रोजनचे प्रमाण जितके जास्त असेल तितकेच केसांचे जास्त प्रमाण आपल्या शरीरावर आणि छातीवर असते.

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात त्यांचे नशीब अधिक भाग्यवान असते. तर दुसरीकडे ज्यांच्या छातीवर लहान केस असतात त्यांचे नशिब थोडेसे कमजोर असते. छातीवर जास्त केस असलेल्या पुरुषांची अनेक वैशिष्ट्ये देखील आहेत.

असे लोक नशीबवान असतात तसेच ते विश्वासु देखील असतात. आपण डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. छातीवर केस असलेले पुरुष इतरांचा खूप आदर करत असतात. ते नेहमी सत्य बोलत असतात. ते खूप प्रामाणिक असतात.

ते खूपच मेहनती असतात, त्यामुळे ते जीवनात यशस्वी देखील होतात. असे पुरुष एक चांगला नेता देखील बनु शकतात. ते सगळ्यांना सोबत घेऊन जातात. त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणे आवडते. या सवयींमुळे त्यांना समाजात प्रतिष्ठा आणि आदर देखील मिळतो.

 

About Vishal Harak

Check Also

‘हि’ हॉटेलची कामगार रूमची सफाई करत असते- जेव्हा तिने चादरच्या खाली बघितल तेव्हा ‘ते’ बघून ती ‘सुन्न’ झाली…

हॉटेलची खोली साफ करताना सफाई कामगाराने एक वेगळा विचित्र शोध लावला आहे. त्याला बेडशीटखाली काहीतरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *