आपल्या ड्रायव्हरच्या मदतीने या व्यक्तीने पत्नीवर पाळत ठेवली होती. तिच्याविरुद्ध पुरावे गोळा केल्यानंतर या व्यक्तीने पत्नीच्या 14 प्रियकरांवर का यदेशीर दावा ठोकला. या सगळ्यांनी दोन आठवड्यांच्या कालावधीत नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास का यदेशीर का रवाईला तयार राहावे, असा इशारा नो टीसमध्ये देण्यात आला आहे.
तुमचे माझ्या पत्नीशी शारीरिक सं बंध आहेत आणि गोपनीय पद्धतीने माझी पत्नी तुमच्या संपर्कात आहे. ती विवाहित असून मी तिचा पती असल्याचे तुम्हाला माहिती आहे. यानंतरही तुम्ही तिच्याशी शारीरिक सं बंध प्रस्थापित करून माझे जीवन उद्ध्वस्त केले. त्यामुळे मी यातनामय आयुष्य जगत आहे.
माझी सामाजिक प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीस मिळाली. परिणामी आता तुम्ही मला नुकसानभरपाई म्हणून दोन आठवड्यांत 100 कोटी रुपये द्यावेत. अन्यथा का यदेशीर का रवाईला समोर जाण्यासाठी तयार राहावे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
आपल्या पत्नीचे अ नैतिक सं बंध असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर कोलकातामधील तो व्यवसायिक चिडला नाही किंवा पत्नीला देखील कुठला त्रास दिला नाही मात्र त्याने पाळत ठेवून पुरावे जमा केले आणि तिच्या प्रियकरांना नोटीस धाडून 100 कोटी रुपयांची मागणी केली.
हा सर्व प्रकार चित्रपटात शोभेल असा असून सदर महिलेचा पती कोलकातामधील एक प्रसिद्ध उद्योजक आहे. पत्नीच्या प्रियकरांमुळे आपले वैवाहिक जीवन उद्ध्व स्त झाले. आपली सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळाली, असे या व्यक्तीचे म्हणणे आहे.
माहितीनुसार, कोलकातामध्ये राहणाऱ्या एका माणसाला आपल्या पत्नीचे अनैतिक सं-बंध असल्याचा सं-शय होता. तिच्यावरनजर ठेवल्यानंतर आपल्या पत्नीचे एक-दोन नव्हे तर 14 प्रियकर असल्याची धक्कादायक बाब या व्यक्तीच्या निदर्शनास आली.
त्यानंतर या व्यक्तीने या सर्व प्रियकरांना काय देशीर नो टीस धाडल्या आणि 14 प्रियकरांकडे नुकसान भरपाई म्हणून 100 कोटीची मागणी केली. तुमच्यामुळे माझे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे या व्यक्तीने नोटीसमध्ये म्हटले आहे.बांग्ला इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
तुम्हाला ह्या पत्नीने केलेले कृत्य योग्य आहे का किंवा पतीने लढवलेली शक्कल योग्य आहे तुम्हाला काय वाटते पतीने काय करायला हवं होत कॉमेंट करून नक्की सांगा .