Breaking News

बालिका वधु मधील ‘आनंदी’ ने पास केला तिचा जीवांसाठी,स्वतःपेक्षा 18 वर्षांनी मोठ्या ह्या मुलासोबत करणार आहे लग्न ..

बालिका वधू ही छोट्या पडद्यावर ची अशी मालिका आहे. जी बर्‍याच वर्षांपासून टीव्ही वर चालू होती. हा शो २१  जुलै २००८ रोजी प्रसारित झाला होता .आणि त्याचा अंतिम भाग ३१ जुलै २०१६ रोजी प्रसारित करण्यात आला होता. त्या वेळी टीआरपीमध्ये या मालिकेने बाकीच्या सीरियलला  मागे ठेवले होते. या मालिकेत दाखविण्यात आले होते की, एका छोट्या ‘आनंदी’चे लग्न एका मोठ्या कुटुंबातील ‘जगदीश’ नावाच्या मुलाशी करण्यात येते.

हा कार्यक्रम बालविवाहाच्या संकल्पनेवर आधारित होता. बालविवाहानंतर आनंदीला कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते .हे या शोमध्ये दाखवण्यात आले होते. हा शो प्रेक्षकांना खूप आवडला होता . छोटीसी आनंदी. आनंदीने आपल्या निरागसतेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

आनंदीचे पात्र अविका गोरे यांनी आपली भूमिका उत्कृष्ट पणे बजावली होती. तिने आपल्या अभिनयाने या पात्राला चार चांद लावले होते. बालपणीचा क्रम संपल्यानंतर आनंदीने शो सोडला. यानंतर जेव्हा ती पडद्यावर पुन्हा आली होती. तेव्हा लोक तिला पाहून आश्चर्यचकित झाले होते.

काही वर्षांतच ती एक मूल म्हणून नव्हे तर एक मोठी आणि परिपक्व मुलगी म्हणून दिसली होती. अविका गोरे यांनी ‘ससुराल सिमर का’ मध्ये ‘राउली’ चे प्रसिद्ध पात्र साकारले होते. आता अशी बातमी येत आहे, की अविका काही दिवसांत लग्न करणार आहे.

यांच्यावर करत आहे ती प्रेम. मीडिया रिपोर्टनुसार, अविका लवकरच मनीष रायसिंघानीशी लग्न करणार आहे. मनीष ‘ससुराल सिमर का’ शोमध्ये अविकाच्या पतीची भूमिका साकारत होता. शोच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अविका आणि मनीष अनेकदा बर्‍याच कार्यक्रमध्ये एकत्र दिसत आहे आणि त्यांनी त्यांचे प्रेम कधीच लपवून ठेवले नाही.

मनीष रायसिंघानी हा एक टीव्ही अभिनेता आहे. आणि बर्‍याच वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. मनीष अविकापेक्षा 18 वर्षांनी मोठा आहे. अविका २१ वर्षांची आहे, तर मनीष ३९ वर्षां चा आहे. असा अंदाज वर्तविला जात होता की २०२१ पर्यंत दोघेही विवाहबंधनात अडकतील. मात्र, यासंदर्भात या दोघांकडून कोणतेही बोलणे झालेले नाही.

चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. अविका आणि मनीष बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि अशा परिस्थितीत दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यांनी मालिकेत नवरा-बायकोची भूमिका साकारली होती, वास्तविक आयुष्यातील त्याची जोडीही मालिकांसारखी च हि ट व्हावी अशी त्यांच्या चाहत्या ची इच्छा आहे.

सध्या अविका कोणत्याही शोमध्ये काम करत नाही आणि 2013 मध्ये रिलीज झालेल्या साऊथच्या ‘उय्याला जम्पाला’ चित्रपटात काम केली होते. साऊथ च्या चित्रपटातील त्यांचे काम प्रेक्षकांना खूपच आवडले होते.

आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी अविका आणि मनीषची काही सुंदर छायाचित्रे दाखवणार आहोत, जे पाहिल्यानंतर तुम्ही असेही म्हणाल खरोखरच त्यांची जोडी देवाने बनविली आहे.

About admin

Check Also

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने ब्लॅक ब्रालेट घालून केला से’क्सी डान्स, एक्ट्रेसच्या हॉ’टनेसने चाहत्यांच्या पारा चढला ..

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल असते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *