बाहुबली चित्रपटातील कटप्पाची मुलगी आहे खूपच सुंदर, सोशल मीडियावर आहे जबरदस्त फॅन फॉलोइंग, पाहा सुंदर फोटो

Bollywood Entertenment

आपल्यापैकी अनेकांनी बाहुबली हा चित्रपट पाहिला असेल. बाहुबली मध्ये प्रत्येक अभिनेता – अभिनेत्री यांनी प्रचंड मेहनत करून या चित्रपटाला यशाच्या शिखरावर पोहोचले.

या चित्रपटामध्ये साकारणारी प्रत्येक भूमिका व प्रत्येक पात्र एक महत्त्वाचा विषय बनला गेला होता. सोशल मीडियावर या चित्रपटाचे वेगवेगळे मेम्स आपल्याला पाहायला मिळाले होते, पण त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने कोटीचा गल्ला केला होता.

आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला या चित्रपटातील कटप्पा या पात्राच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. बाहुबली चा कटप्पा हा अनेकदा चर्चेचा विषय ठरलेला होता. बाहुबलीने “कटप्पा को क्यू मारा” हा डायलॉग तुम्ही आतापर्यंत अनेकदा ऐकलेला असाल..

याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न देखील तुम्ही अनेकदा केला असेल परंतु आज आम्ही तुम्हाला कटप्पाच्या डायलॉग बद्दल देखील सांगणार नाही आहोत, आज आम्ही तुम्हाला कटप्पाच्या मुलीबद्दल सांगणार आहोत. कटप्पा ची मुलगी दिसायला इतकी सुंदर आहे की ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेली आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते देखील भरपूर प्रमाणात तिच्या फोटोचे कौतुक करत आहेत.

बाहुबली या चित्रपटामध्ये कटप्पाची भूमिका सत्यराजने साकारली होती. सध्या सत्यराज ची मुलगी दिव्या सत्याराज आज आपल्या सौंदर्य मुळे चर्चेचा विषय बनलेली आहे. आज आम्ही तुम्हाला कटप्पा च्या मुलीबद्दल माहिती नसलेल्या काही गोष्टी सांगणार आहोत.

 

 

दिव्या अनेकदा सोशल मीडियावर आपले छान छान फोटो अपलोड करत असते. ती सध्या चित्रपट विश्वापासून दूर असली तरी तिचे चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर दिला फॉलो करत असतो. दिव्या ही एक न्यूट्रीशनिस्ट आहे.

दिव्या आरोग्याची काळजी तर घेते पण त्याचबरोबर दिव्य दिसायला इतकी सुंदर आहे की भलेभले हीरोइन देखील तिच्या आजूबाजूला फिरणार नाही, असे व्यक्तिमत्व आहे म्हणूनच दिव्या सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय बनलेली आहे.

दिव्या च्या सुंदरतेचे लोक दिवाने झालेले आहे. दिव्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास दिव्याने न्यूट्रिशन या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट मिळवले आहे आणि यामुळेच न्यूट्रिशन आणि फिटनेस च्या बाबतीत दिव्या खूप काळजी घेते.

 

न्यूट्रीशनिस्ट असून देखील दिव्या अनेक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवते. ती सामाजिक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते, जेव्हा जेव्हा दिव्य सोशल मीडियावर तिचे फोटो अपलोड करते तेव्हा चाहता वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्रेम प्राप्त होते. दिव्या कडून जेव्हा फोटो शेअर केले जातात त्यांच्यावर लाईक आणि कमेंट चा वर्षाव देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो.

जेव्हा कधी दिव्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओज अपलोड करते तेव्हा सेकंदाच्या आत तिला मोठ्या प्रमाणात रीच मिळते. अनेकदा तिच्या वडिलांसोबत ती लाईव्ह येऊन चाहता वर्गाशी संवाद देखील साधत असते.

अनेकदा आपल्या सर्वांनी आरोग्याची काळजी कशी घ्यायची? कोणत्या प्रकारचा आहार घ्यायचा? या संदर्भातील व्हिडिओ देखील अपलोड करत असते आणि म्हणूनच तिचा चाहता वर्ग हा तिला भरभरून प्रेम देखील करत असतो. जर तुम्ही देखील दिव्याचे फोटो पाहिले नसतील तर एकदा तिच्या प्रोफाईलवर जाऊन अवश्य पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *