भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने ब्लॅक ब्रालेट घालून केला से’क्सी डान्स, एक्ट्रेसच्या हॉ’टनेसने चाहत्यांच्या पारा चढला ..

Bollywood Entertenment

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल असते. ही अभिनेत्री आपल्या डान्सच्या माध्यमातून अनेकांचे मनोरंजन देखील करते.

तिचे आतापर्यंत वेगवेगळे डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले आहेत तसेच नम्रता आणि सोशल मीडिया यांचे आगळे नाते आहे, असे देखील म्हटले जाते. जेव्हा कधी तिचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतो, तेव्हा इंटरनेटवरील तापमान वाढते .

असे देखील अनेक जण म्हणतात, कारण की नम्रता आपल्या हॉ’ट आणि सीजलिंग अवतारामुळे तसेच सेक्सी डान्स मुळे अनेकांचे मन जिंकून घेते. अनेक नम्रताच्या डान्समुळे वाढते याची प्रचिती देखील अनेकदा आलेली आहे.

नुकतंच या अभिनेत्रीचा डान्स करताना एक व्हिडिओ वायर झालेला आहे. या व्हिडिओमध्ये नम्रता ने अक्षरशः कहर केलेला आहे या व्हिडिओमध्ये नम्रता ने काळ्या रंगाचे सेक्सी ब्रायलेट घातलेले आहे.

ग्लोइंग मेकअप सोबतच या अभिनेत्रीने आपले केस खुले ठेवल्याने तिच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडलेले आहे. या एकंदरीत लोक मध्ये ती खूपच से’क्सी दिसत आहे, तिच्या सेक्सी अदा पाहून अनेकांनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील केलेले आहेत. एकंदरीत काय या व्हिडिओमुळे सोशल मीडियाचा पारा वाढलेला आहे.

 

 

हा व्हिडिओ जर आपण नीट पाहिला तर या व्हिडिओमध्ये नम्रता ने ब्लॅक कलरची से’क्सी ब्रायलेट घातलेली आहे, त्याचबरोबर चेहऱ्यावर ग्लोविंग मेकअप केलेला आहे.

हा मेकअप केल्यावर देखील तिने तिचे केस खुले ठेवले आहे, त्यामुळे एकंदरी तिच्या अवताराला चार-चार लागलेले आहे. या लूक मुळे ती खूप सेक्सी दिसत आहे, तिने केलेल्या या सेक्सी लूक मुळे देखील लोक तिच्याकडे आकर्षित झाले आहे..

भोजपुरी अभिनेत्री व मॉडेल नम्रता मल्ला गेल्या अनेक दिवसापासून आपल्या से’क्सी डान्स मुळे सोशल मीडियाचा पारा हाय करताना आपल्याला दिसत आहे.

 

 

नुकतच तिने केलेला डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल देखील झालेला आहे. अनेकांनी या व्हिडिओला शेअर देखील केलेला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या नजरा थक्क झालेल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये नम्रताने डीप नेक प्रिंटेड ब्रा घातलेले आहे आणि या व्हिडिओमध्ये ती एकापेक्षा एक पोज देत आहे, तिच्या साऱ्या अदा पाहून अनेकांनी स्वतः वरचे नियंत्रण देखील गमावले असल्याची बातमी देखील मिळत आहेत. जर तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नेटवर नम्रता मल्ला हे नाव टाकून सर्च अवश्य करून पहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *