प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर ग्लॅमरस आणि बो’ल्ड फोटो शेअर करते. मलायकाच्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा कायमच वाढतो आणि ती चर्चेचा विषय ठरते. मलायका फिट राहण्यासाठी तिच्या शरीराची प्रचंड काळजी घेते. ती दररोजच जिममध्ये घाम गाळते. बऱ्याच वेळा जिम बाहेरही मलायका स्पाॅट होताना दिसते. मलायका सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते.
अभिनेत्री मलायका तिच्या बो’ल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. नुकताच मलायकाचे काही बो’ल्ड फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मलायकाचा या फोटोंमध्ये खुपच ग्लॅमरस दिसत आहे. मलायकाच्या चाहत्यांना तिचे हे फोटो प्रचंड आवडले असुन चाहते मलायकाची स्तूती करत आहेत.
अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनमुळे मलायका अनेकदा चर्चेत येते. काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुन गोव्याला गेले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. वाढत्या वयातही तारुण्य टिकवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सर्वात पहिलं नाव घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री मलाइका अरोरा.
चाळीशी ओलांडणारी मलायका आजही खूप फिट आहे. त्यामगचं रहस्य म्हणजे तिची शिस्तप्रिय लाइफस्टाइल आणि मलायका ची मेहनत. कितीही कामात किंवा गडबडीत असो मलायका जिमला जाणं आणि व्यायाम करण कधीच टाळत नाही. बॉलिवूडमध्ये मलायकाला ‘फिटनेस फ्रिक’ म्हणून देखील ओळखले जाते.
तिच्या जिम लुकचे प्रचंड चाहते दिवाने आहेत. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या बो’ल्ड स्टाईलने चाहत्यांच्या मनावर वर्चस्व गाजवते. आता मलायका नुकतीच एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली आहे. येथे रॅम्पवरील तिचे काही जबरदस्त फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यादरम्यान मलायका अरोरा बॅकलेस लेहेंगा चोलीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. मलायका अरोराने रॅम्पवर आपली जादू पसरवली आहे. मलायका रॅम्पवर पोहोचल्यावर तिने म्युझिक बीट्सवर डान्स करायला सुरुवात केली. ते पाहून सहकारी मॉडेल्सही नाचू लागल्या.
मलायकाची ही स्टाईल पाहून प्रेक्षकही थक्क झाले आहेत. अभिनेत्री मलायका ही फॅशन डिझायनर गोपी वैद्यची शोस्टॉपर होती. रॅम्पवर मलायका अरोराचा हा डान्सिंग व्हिडिओ सोशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल झाला. या वयातही मलायकाची सुंदर स्टाईल लोकांना आवडली आहे. मलायका पिवळ्या रंगाच्या वर्क लेहेंग्यात दिसत आहे.
ज्यासोबत तिने सुंदर मॅचिंग ब्लाउज कॅरी केला आहे. त्याचबरोबर त्याने बन बनवून गजरा घातला आहे, जो तिचा लुक आणखी छान दिसण्यासाठी मदत करत आहे.दरम्यान, मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलाच झालं, तर मलायकाने अभिनेता अरबज खानशी लग्नं केल होत.
परंतु त्यांच नात काळ टिकू शकले नाही. मलायका आणि अरबजला एक मुलगा देखील आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघे विभक्त झाले. मात्र मुलासाठी ते दोघे अनेकदा एकत्र येताना दिसतात. तर मलायका सध्या प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.