लेडी डॉ-न शकीला : भाजीविक्री करीत असलेली एक महिला बनली आहे जु-गार व्यवसायाची ‘राणी’, लोक म्हणतात की तिचे ‘च-रित्र ‘ खूप खराब आहे.
प्रत्येक शहरात, गावा-गावात भाजी विकणारे लोक सापडतील.
पण, दिल्लीत भाजी विकणाऱ्या एका महिलेन गु-न्हेगारीच्या जगात अशाप्रकारे प्रवेश केला की, लोक तिला ‘वाईट चा-रित्र्यवान’ असे म्हणू लागले. ती जुगार आणि दारू व्यवसायाची ‛राणी’ बनली आणि तिच्या हाताखाली सगळे छोटे-मोठे गु-न्हेगार काम करू लागले.
काही वेळातच तिने संपूर्ण कारभाराची सूत्रे हाती घेतली.तिचे नाव शकीला असे होते. ती पूर्व दिल्लीत भाजीचे दुकान चालवत होती. ती रोज तिथे बसून भाजी विकायची. आणि मिळालेल्या पैशातून ती घरचा खर्च चालवत असे. पण, याचदरम्यान तिची भेट चेनू पहेलवानशी झाली आणि ती जुगाराच्या व्यवसायाला सुरुवात करते.
चेनू पहेलवानच्या संपर्कात आल्यानंतर ती जुगाराचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढवते आणि खूप कमी वेळातच ती दिल्लीची लेडी डॉन बनते. ती संपूर्ण दिल्लीत जुगार आणि दारूचा व्यवसाय सुरू करते. त्यांची टोळीत छोट्या-मोठ्या संख्येने लोक वाढतच चालले असतात.
शकीलाची द-ह-शत इतकी जास्त होती की, 2014 साली आयुक्तांनी शकीलाच्या दिल्लीतील प्रवेशावर दोन वर्षांसाठी बं-दी घालण्याचे आ-देश दिले होते. मात्र, ती उच्च न्या-यालयात गेल्यानंतर हा आ-देश रद्द करण्यात आला.
यानंतरही शकीलाविरुद्धचे गु-न्हे कमी झाले नाही तर, ते दिवसेंदिवस वाढतच गेले. तिच्यावर 21 गु-न्हे दाखल झालेले आहे. बेका-यदेशीर जु-गार अड्डा चालवणे, त-स्करी, ह-ल्ला, खु-नाचा प्रयत्न अशी करणे अशी अनेक प्रकरणेही आहेत. त्याच्या कंपनीत त्याचा भाऊ मन्नू उर्फ अनिश खान हा देखील या व्यवसायात आला आणि त्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस याच्यावर ठेवण्यात आले.
मन्नूवर खं-डणीपासून श-स्त्रा-स्त्र का-यदा आणि खु-नापर्यंतचे आरोप आहेत. दिल्ली पोलीस या दोन्ही भाऊ-बहिणींवर गां-भीर्याने लक्ष ठेवून आहेत, परंतु तरीही ते त्यांच्या बेकायदेशीर धंद्याला आळा बसला नाहीये. ते त्यांचे लक्ष कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करत असतात.