हि घटना पुणे शहरानजीक पिंपरी इथे घडली आहे . पुण्याच्या जवळ असलेल्या पवना नदीत एका तरुणाचा मृ-त्यू झाला होता मात्र हा मृ-त्यू नसून खू-न असल्याचा दा-वा मुलाच्या घरच्यांचा दा-वा होता त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आणि आ-रोपीना जे-रबंद केले.
त्यांनी खु-नाची कबुली दिली असून आ-रोपींनी सांगितलेले खु-नाचे कारण ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. राहुल नंदू भालेराव (वय २२) असे मयत तरुणाचे नाव असून राहुलच्या आईने पोलिसात फि-र्याद दिली होती.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, आरोपी केदार, ओंकार, मयत राहुल आणि एक मुलगी हे मित्र होते. ओंकार आणि केदार यांनी सं-बंधित तरुणीला बहीण मानले होते मात्र राहुलने त्या तरुणीच्या मांडीला हात लावला.
ओंकार आणि केदार यांनी हे पाहिल्याने त्यांनी मित्र राहुल याला धडा शिकवण्याच्या उद्देशाने पिंपळे सौदागर येथे पवना नदीत नेले आणि लोखंडी हातोडी आणि कमरेच्या पट्ट्याने मा-रहाण करून नदीच्या पाण्यात बुडवून त्याचा खू-न केला.
सुरुवातीला अक-स्मात म्हणून नोंद करण्यात आली होती मात्र सात महिन्यानंतर गु-न्हा दा-खल झाला. गु-न्हा दा-खल होण्याच्या प्रकरणात देखील एक मध्यस्त आला आणि त्याने गु-न्हा दा-खल होण्याची भीती घालून तब्बल चार लाख ७० हजार रुपये आरो-पींकडून उकळले .
त्याचा स्वतंत्र गु-न्हा दा-खल झाला असून संतोष शंकर सरोदे (रा. प्रभातनगर, पिंपळे गुरव ) असे आरो-पीचे नाव आहे .राहुलचा पाण्यात बुडून मृ-त्यू झाल्याच्या चौकशीतून सुखरूप बाहेर काढतो अ-न्यथा तुमच्यावर म-र्डरचा गु-न्हा दाखल होईल, अशी भीती घालून आरोपीने फि-र्यादीकडून चार लाख ७० हजार रुपये ज-बरदस्तीने खं-डणी पोटी उकळले असल्याचे तपासात समोर आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथे मे २०२१ मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती मात्र हा अ-पघात नसून खू-न असल्याचा मयत मुलाच्या आईचा दा-वा होता . सांगवी पोलीस ठाण्यात ८ डिसेंबरला गु-न्हा दा-खल करून पोलिसांनी दोन जणांना अ-टक केली.
ओंकार मिलिंद गायकवाड (वय १९), केदार घनश्याम सूर्यवंशी (वय २२, दोघेही रा. पिंपळे गुरव) अशी आरोपींची नावे असून न्या-यालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे .