बॉलीवूड आणि पार्टी हे एक वेगळे समीकरण आहे. चित्रपटसृष्टीमध्ये पार्टी ही संकल्पना काही नवीन नाही.. येथे एखाद्या यशस्वी सिनेमाची पार्टी असते, एखाद्या बर्थडेची पार्टी असते, एखाद्याची इंगेजमेंटची पार्टी असते, पार्टी शिवाय बॉलीवूड इंडस्ट्री अपूर्ण आहे.
या मोठ्या मोठ्या पार्टीमध्ये बॉलीवूडमधील वेगवेगळे स्टार आपल्याला पाहायला मिळतात, अश्याच एका पार्टीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पार्टीला अभिनेता अभिनेत्रींचे फोटो क्लिक करण्यासाठी अनेकदा माध्यम प्रतिनिधी उपस्थित असतात.
यामुळे सिने तारकांचे फोटो देखील काढले जातात आणि हे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल आपल्याला होताना पाहायला मिळतात. तुमच्या सर्वांची लाडकी अभिनेत्री करीना कपूर देखील एका पार्टीमध्ये दिसली आणि तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.
या पार्टीमध्ये करीना मुलगा तैमूर सोबत आली होती. मुलगा तैमूर आणि करीना हे दोघेही परिधान केलेल्या कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत होते. अनेकांनी दोघांना पाहताच वा क्या बात है! अशा प्रकारच्या कमेंट देखील दिल्या. अनेकांनी सोशल मीडियावर यांचे फोटो शेअर केले.
अनेकांनी लाईक आणि कमेंट देखील दिल्या..करीना कपूर ही अशी अभिनेत्री आहे, जी आजही माध्यमांमध्ये चर्चेत असते. तिने आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. गेले दोन दशकांपासून पेक्षा जास्त कालावधी तिने या चित्रपटसृष्टीमध्ये व्यक्त केलेला आहे.
वेगवेगळ्या शैलीचे चित्रपट तिने लोकांसमोर आणलेले आहेत आपल्या उत्कृष्ट अभिनयांमुळे आणि डान्समुळे ती आजही अनेकांना आठवते. “झिरो फिगर” ही कन्सेप्ट देखील करीनाने या इंडस्ट्रीमध्ये आणली. करीना ने आपल्या फिटनेस संदर्भात खूपच काळजी घेते.
आई बनल्यामुळे तिच्या शरीराचा आकार बडली झाला आहे परंतु आज ही करीना तितकी सुंदर दिसते. आज ही आपल्याला करीना वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळते, तिला पाहून कोणीही म्हणणार नाही की करीना दोन मुलाची आई आहे…सोशल मीडियावरचे जे फोटो वायरल झालेले आहेत,
त्या फोटो मध्ये करीना कपूर आपल्या मुलाला घेऊन करिष्मा कपूरच्या घरी जात आहे आणि हे सारे फोटो पार्टीच्या आधीचे देखील आहेत. ही पार्टी करीना कपूर यांच्या जवळच्या मित्राची होती. या पार्टीला करीना कपूर सोबत अन्य मित्रपरिवार देखील उपस्थित होता.
आता पुन्हा करीना कधी चित्रपटामध्ये कमबॅक करणार आहे याची उत्सुकता चाहता वर्गाला लागलेली आहे. करीना आणि सैफ अली खान पुन्हा कधी बाबा बनणार आहेत? अशी देखील चर्चा जोर धरत आहे. अशीच चर्चा तैमूर वेळी देखील रंगली होती. म्हणूनच आता भविष्यात यांचा फॅमिली प्लॅन नेमका काय आहे?
हे देखील जाणून घेण्याचा अनेकांचा मानस दिसून येतोय. या पार्टीमध्ये तैमूरने ब्लू टी-शर्ट आणि डेनिम कपडे घातलेले होते तसेच खूप सारी गर्दी आजूबाजूला असल्याने चेहऱ्यावर मास्क देखील लावला होता. आईचा हात पकडत तैमूर गर्दीतून वा’ट काढत होता.