जगातील दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मँचेस्टर युनायटेड स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे सर्वाना सांगितले आहे की जुळ्या मुलांच्या प्रसूतीदरम्यान त्याच्या एका मुलाचा मृ-त्यू झाला आहे. सध्या त्यांची मुलगी सुखरूप आहे. तेव्हापासून फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू त्यांचे सांत्वन करत आहेत.
क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची दीर्घकाळची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, आमच्या मुलाचे नि-धन झाल्याचे जाहीर करताना अ-त्यंत दुःख होत आहे. मुलाच्या मृ-त्यूने तो पूर्णपणे हताश झाल्याचे त्याने सांगितले.
तो म्हणतो की,मी नेहमी आपल्या मुलावर प्रेमकरत राहील, तोआमच्यासाठी एक देवदूत होता. यासोबतच आपल्या मुलीकडून जगण्याची नवीन उम्मीद मिळत असल्याचं ते सांगत आहेत.
तो असे म्हणतो की, ही सर्वात मोठी वेदना आहे ही कोणत्याही पालकांना समजू शकते. यासोबतच त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि परिचारिकांचे सर्व काळजी आणि सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
यासोबतच ख्रिस्तियानो रोनाल्डो असे म्हणतो की, मुलगा गमावल्याने खूप दुःख होत आहे. अशा परिस्थितीत, या अत्यंत कठीण काळात त्यांनी गोपनीयतेबद्दल बोलले आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोने एका पोस्टमध्ये खुलासा केला होता की, त्याला जुळ्या मुलांची अपेक्षा आहे.
ज्यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज अल्ट्रासाऊंडची एक प्रत हातात धरलेले दिसत होती. याशिवाय डिसेंबरमध्ये केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये तो आपल्या भावी मुलांचे लिं-ग उघड करताना दिसत होता. ज्यामध्ये त्याने मुलगा आणि मुलगी दोघांची आशा व्यक्त केली होती.
View this post on Instagram