माहितीनुसार, लोहियानगर येथील एका तरुणीचं मोहननगरातील मुलासोबत 18 मार्चला लग्न झालं होत . लग्नानंतर काही दिवसातच या मुलीचं पोट फुगलेले दिसायला लागले. पतीनं सवाल केला असता ‘ आपल्याला गॅसचा त्रास असल्यान हे होत असते यात विशेष काळजी करण्यासारखं काही नाही’, असे स्पष्टीकरण ती देत होती. पत्नीचं हे उत्तर ऐकून पतीनं याकडे काही दिवस दुर्लक्ष केलं. त्यात साधारण एक महिना असाच निघून गेला अन दरम्यानच्या काळात पतीला ती अशीच गं डवत राहिली .
पतीने दाखल केलेल्या त-क्रारीनुसार, ‘ लग्नानंतर एका महिन्यानंच त्याच्या पत्नीनं सांगितलं की ती ग-र्भवती आहे. हे ऐकून त्याला आनंद झाला मात्र दरम्यानच्या काळात कोरोना संकटामुळे घरातून बाहेर पडणं धोकादायक होतं. यामुळे पतीनं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून डॉक्टरांसोबत संपर्क साधला आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधं आपल्या पत्नीला दिली शिवाय तिच्या तब्येतीची त्याने विशेष काळजी देखील घेतली ‘.
लॉकडाऊन शिथिल झाल्यावर 25 जूनला तो आपल्या पत्नीला घेऊन औषधं घेण्यासाठी एका क्लिनिकमध्ये पोहचला आणि त्यावेळी झालेल्या तपासणीत डॉक्टरांनी ‘ सदर पत्नी ही आठ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून गर्भवती असून कधीही डिलिव्हरी होऊ शकते ‘, अस सांगितल्याने पती चक्रावून गेला कारण त्याच्या लग्नाला तीन महिने झाले होते.
पतीनं यावरुन आपल्या पत्नीला प्रश्न विचारले असता तिने गोंधळ घातला आणि आई वडिलांसोबत माहेरी गेली. 26 जूनला माहेरी महिलेनं मुलाला जन्म दिला असून इकडे पतीनं आपली फसवणूक झाल्याचा आ रोप केला आहे. पतीनं कोर्टात जाण्याची तयारी केली आहे तर पत्नी प्रचंड द बावात असल्याचे समजते.
लग्न म्हटले की दोन जीवांचे मिलन वगैरे आपण ऐकत असतो. अशा नात्यात एकमेकांवर विश्वास हा हवाच मात्र सध्या लग्नात देखील नवरदेवाकडच्या मंडळींची फसवणूक करण्याचे प्रकार जास्त वाढले आहेत . अशीच एक ध क्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली असून एका नवविवाहितेनं लग्नानंतर अवघ्या तिसऱ्या महिन्यातच पत्नीने बाळाला जन्म दिला.
सातत्याने बायकोचे फुगलेले पोट पाहून पतीला संशय होताच मात्र गॅसमुळे पोट फुगले असल्याची थाप पत्नी मारत राहिली. बायकोच्या या बहाणेबाजीमुळे पतीचा सं शय आणखी ब-ळावला आणि त्याने तिला दवाखान्यात नेले.
डॉक्टरने प्राथमिक तपासणी करून अल्ट्रासाउंड टेस्ट करून घेण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर पती आपल्या पत्नीला अल्ट्रासाउंड करण्यासाठी घेऊन गेला आणि तेव्हा पत्नी ग र्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. लग्नाआधीचा आपल्या बायकोचा कारनामा पाहून त्याच्या पायाखालची वाळूच सरकली आणि पती आपल्या पत्नीसह सासरकडच्या लोकांवरही फ सवणुकीचा आ रोप करू लागला. उत्तर प्रदेशच्या गाझि याबादमध्ये ही घटना उघडकीस आली आहे.