Breaking News

वडिलांनी स्वतःच्याच मुलीशी केल लग्न,शारीरिक सं-बंधहि बनवले,मुलीची यावर काहीच नव्हती हरकत,परंतु झाले असे काही ..

वडील आणि मुलीचे नाते हे खूप पवित्र मानले जाते. पण काहीवेळा अशी काही प्रकरणे समोर येतांना दिसतात. ज्यात वडीलच स्वतःच्या मुलीसोबत से-क्स करतात. आता अशा बहुतांश घटनांमध्ये वडील आपल्या मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध सं-बंध ठेवण्यास भाग पाडत असतात.

पण आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलीची ओळख करून देणार आहोत जिने स्वतःच्या इच्छेने तिच्या वडिलांसोबत सं-बंध केला आहे आणि तिचे लग्न देखील झाले आहे. मात्र, हा प्रकार मुलीच्या आईला कळताच एकच गोंधळ उडाला.

मग असे काय झाले की मुलगी तिच्या स्वतःच्या वडिलांसोबत सं-बंध ठेवण्यास तयार झाली? चला तर जाणून घेऊया नक्की काय झाले आहे. हे विचित्र प्रकरण अमेरिकेतील नेब्रास्का राज्यातील आहे. येथे ट्रॅव्हिस फील्डग्रोव्ह नावाच्या व्यक्तीवर त्याची मुलगी सामंथा केर्शनरसोबत से-क्स केल्याचा आरोप केला आहे.

सामंथा लहान असतानाच तिच्या वडिलांनी तिला सोडून दिले होते. पण, जेव्हा ती 17 वर्षांची झाली तेव्हा तिचे वडील तिच्या आयुष्यात परतले होते. यादरम्यान तो मुलीच्या प्रेमात पडला आणि त्या दोघांनी शारीरिक सं-बंधही ठेवले. पुढे त्या दोघांनीही लग्न केले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व मुलीच्या संमतीने घडले आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जेव्हा सामंथा 20 वर्षांची होती, तेव्हा तिचा तिच्या वडिलांसोबत सं-बंध सुरू झाला होता. सामंथाचा जन्म 2000 साली झाला. तिच्या जन्माच्या वेळी, वडील ट्रॅव्हिस तिला नवीन जोडीदारासह नवीन जीवन सुरू करण्यासाठी सोडून गेला होता. त्यानंतर त्यांची मुलगी तरुण झाल्यावर तो तिच्या आयुष्यात परत आला आणि प्रकरण प्रेमसं-बंधापर्यंत पोहोचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामंथाला तिच्या सावत्र बहिणीचा खूप राग यायचा. या कारणांमुळे तिला वडिलांच्या जवळ यायचे होते. तिला तिच्या वडिलांची आवडती मुलगी व्हायचं होतं. अशा परिस्थितीत वडिलांच्या आनंदासाठी ती शारीरिक सं-बंध ठेवण्यास तयार झाली.

सुरुवातीला बाप-लेकीने नात्याला नकार दिला, मात्र दोघांची डी-एनए चाचणी झाल्यावर दूध का दूध आणि पानी का पानी झाले. द मिररच्या वृत्तानुसार, सामंथाने तिच्या चुलत बहिणीसोबत एक अटही ठेवली होती की ती तिच्या वडिलांसोबत नाते ठेवेल. ही गोष्ट पुरावा म्हणून न्या-यालयात सादर करण्यात आली.

सामंथाच्या आईने तिच्या माजी पती आणि मुलीच्या अ-फेअरबाबत पोलिसांत त-क्रार दा-खल केली. का-रवाई झाल्यानंतर न्या-यालयाने वडिलांना दोन वर्षांची तर मुलीला 22 दिवसांची शि-क्षा सुनावली.

शिक्षा संपल्यानंतरही वडील आणि मुलगी एकमेकांच्या संपर्कात राहू शकत नाहीत, असेही न्या-यालयाने म्हटले आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना असेही आढळून आले की वडील आणि मुलगी त्यांच्या ना-त्याबाबत फेसबुकवर अनेक पोस्ट करत होते.

फादर ट्रॅव्हिसने नोव्हेंबरमध्ये एका पोस्टमध्ये लिहिले – शुभ सकाळ. जीवन खूप उच्च आहे. मी माझे आयुष्य उ-ध्वस्त करून थकलो आहे.वडील आणि मुलीचे नाते कसे असावे यावर लोकांनी सोशल मीडियावर बरीच टीका केली. वडील आपल्या मुलीशी असे कसे करू शकतात, असा प्रश्न त्यांनी केला.  मला काय वाटते मुलगी आई-वडिलांमध्ये असलेले अशा प्रकारचे सं-बंध योग्य आहे का आणि न्या-यालयाने दिलेला निर्णय योग्य आहे का? कॉमेंट करून नक्की सांगा .

About Dnyaneshwar Harak

Dnyaneshwar Harak is the Founder and editor of Hrk media Previously, he's worked in multiple news media organisationsh as journalists main focus on real news and true voice on people .

Check Also

‘हि’ हॉटेलची कामगार रूमची सफाई करत असते- जेव्हा तिने चादरच्या खाली बघितल तेव्हा ‘ते’ बघून ती ‘सुन्न’ झाली…

हॉटेलची खोली साफ करताना सफाई कामगाराने एक वेगळा विचित्र शोध लावला आहे. त्याला बेडशीटखाली काहीतरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *