शरीरातील, पोटातील, गर्भशयातील व छातीतील अशा सर्व प्रकारच्या गाठींचे लगेच पाणी करणारा व उष्णता अवघ्या एक दिवसात बरी करणारा बहुमूल्य असा डॉक्टर स्वागत तोडकरांनी सांगितलेला उपाय करा.
नमस्कार, मित्रांनो. आज मी आपल्यासाठी शरीरात कोणत्याही प्रकारच्या गाठी झालेल्या असतील, किंवा शरीरात उष्णता वाढली असेल, तर गाठींचे पाणी करून शरीरातील गाठी लगेचच वितळून काढणारा डॉक्टर स्वागत तोडकरांचा खूपच सुंदर, नैसर्गिक घरगुती रामबाण उपाय मी घेऊन आले आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे बेलाची पाने. मित्रांनो, इथे मी बेलाची पाने घेतली आहेत, जी बेलाची पाने आपण शंकराच्या म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर देवाला वाहातो. याचा वापर कसा करायचा हे दाखविण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर जरूर करा, लाइक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे व अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती व नैसर्गिक उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून रहाण्यास मदत होणार आहे.
इथे मी ही बेलाची पाने स्वछ धुवून घेते आहे व यामध्ये थोडे मीठ टाकणार आहे. पुन्हा ही पाने छान धुवून घेणार आहे. पाने धुतल्यामुळे त्यामध्ये काही जीवजंतु असतील ते निघून जाण्यास मदत होते. ही बघा मी स्वछ धुवून घेतलेली पाने आहेत. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पाने घेऊन ती चांगली बारीक वाटून घेणार आहोत. बेलाच्या पानांची देठे काढून टाकायची आहेत. फक्त पाने घ्यायची आहेत. हे बघा आपले ज्यूस तयार झाले आहे. मी इथे एक ग्लास घेतला आहे त्यात मी हे ज्यूस गाळून घेणार आहे. हे बघा मी पूर्ण ज्यूस काढून घेतला आहे व ही पेस्ट मी एका भांड्यात बाजूला ठेवते. हे ज्यूस जर रोज १ कप तुम्ही रिकाम्या पोटी सकाळी घेतले तर तुमच्या शरीरातील सगळी उष्णता निघून जाईल व उष्णतेचा जास्तच त्रास असेल, तर रात्री झोपताना व सकाळी रिकाम्या पोटी हा ज्यूस घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या शरीरातील कोणत्याही प्रकारच्या गाठी विरघळून जातील. हा काढा तुम्ही ३ महीने घेऊन बघा. तुमच्या शरीरातील पोटातील, छातीतील गाठी पुर्णपणे वितळून जाण्यास नक्की मदत होईल. उष्णतेमुळे तळपाय ज्याची जर आग होत असेल, तर हे बाजूला ठेवलेले मिश्रण तळहात किंवा तळपायांना ह्याचा लेप लावायचा आहे. हा लेप ५ ते १० मिनिटे ठेवायचा आहे. त्यामुळे शरीरातील उष्णता निघून जाईल. तुम्हाला मधुमेहाचा त्रास होणार नाही, कारण हा उष्णतेचा आजार आहे. लहान मुलांना तुम्ही हे ज्यूस देऊ शकता.