बॉलिवूडच्या सर्व बातम्यांमध्ये अशा काही बातम्या समोर येतात की ज्या प्रत्येकाला जाणून घ्यायच्या नसतात पण तुम्हाला जर बॉलीवूड जगात रस असेल तर तुम्हाला त्याबद्दल नक्कीच माहित असायला हवं. शू टिंग दरम्यान अभिनेता-अभिनेत्रींना खूप त्रा स सहन करावा लागतो पण विशेषत: अभिनेत्रींना इथे आल्यानंतर बर्याच सम स्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या शू टिंगदरम्यान ग र्भवती झाल्या होत्या. आणि त्यांची हि बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.
शू टिंग दरम्यान गर्भवती झाल्या होत्या या बॉलिवूड अभिनेत्री :- बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक कथा आहेत ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडची अशीच एक कहाणी सांगणार आहोत. जेव्हा फिल्म इंडस्ट्रीच्या या लोकप्रिय अभिनेत्री शू टिंगच्या दरम्यान ग र्भवती झाल्या होत्या.
जया बच्चन :-जया बच्चन १९७५ च्या शोले या चित्रपटाच्या शू टिंग दरम्यान गर्भवती होती. चित्रपटात तिने एका विधवा मुलीची भूमिका साकारली होती आणि संपूर्ण चित्रपटात तिने साड्या परिधान केल्या होत्या. वास्तविक, तिने आपल्या बाळाची धडपड लपवून ठेवली. यानंतर जयाने अभिषेकला जन्म दिला.
श्रीदेवी :- १९९७ मध्ये ‘जुदाई’ चित्रपटाच्या शू टिंगदरम्यान श्रीदेवी गर्भवती झाली होती, त्यावेळी तिचे बोनी कपूरसोबत प्रेमसं बंध होता आणि ती त्यावेळी बोनि कपूरच्या घरात होती. जुदाई चित्रपट श्रीदेवीने पूर्ण केला आणि त्यानंतर त्याच वर्षी ग र्भवती झाल्यानंतर बोनी कपूरसोबत लग्न केले. त्या चित्रपटात श्रीदेवी व्यतिरिक्त उर्मिला मातोंडकरहि होती आणि त्यातील नाव जाह्नवी असे होते. त्यावरून प्रभावित होऊन श्रीदेवीने आपल्या मुलीचे नाव जाह्नवी ठेवले.
जूही चावला :- बॉलिवूडची चंचल अभिनेत्री जूही चावलाने २००१ मध्ये आलेल्या ‘आदमनी अट्ठन्नी खर्चा रुपैया’ या चित्रपटात शानदार काम केले होते. पण शू टिंगदरम्यान ती गर्भवती झाली होती. पण तिने चित्रपट पूर्ण केला होता. इतकेच नाही तर जूहीने झंकार बीट्स चित्रपटाचे शू टिंगही पूर्ण केले आणि त्यावेळी ती दुसऱ्यांदा गर्भवती होती.
ऐश्वर्या राय बच्चन :- २०१२ मध्ये आलेल्या फिल्म हिरोईनमध्ये करीना कपूर मुख्य भूमिकेत होती, पण दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी यापूर्वी त्यात ऐश्वर्याला घेतले होते. ऐश्वर्याने हा चित्रपट साइन केला होता. आणि शू टिंग सुरू केले होते पण नंतर तिच्या ग रोदरपणामुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला. यामुळे, मधुर भांडारकर यांना खूप त्रा-स सहन करावा लागला आणि त्यासाठी बरेच वा दही झाले, परंतु नंतर सर्व काही ठीक झाले.