अभिनेत्री संभावना सेठ तिच्या एका ब्लोगसाठी सोशल मीडियावर ट्रो ल होत आहे. संभावना सेठचा हा ब्लॉग व्हायरल होत आहे, त्यानंतर ही अभिनेत्री लोकांच्या निशाण्याचे लक्ष बनली आहे. वास्तविक, सिद्धार्थ शुक्लाच्या अं त्यविधिला जात असताना संभावना सेठ यांनी एक ब्लॉग तयार केला होता, ज्यावर चाहते भडकले आणि त्यांनी अभिनेत्रीला जबरदस्त फटकारले. काही लोकांनी आरोप केला की, सिद्धार्थच्या नि धनावर अशा प्रकारचा विडियो बनवून ती आपले यूट्यूब चॅनल चालवित आहे.
टेलेव्हिजन आणि बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या ४०व्या वर्षी नुकतेच आक स्मि क नि धन झाले होते. सिद्धार्थ शुक्लाच्या आक स्मिक नि धनाने सगळ्यांना अ चंबित केले. टेलिव्हिजन आणि बॉलीवूड जगतात दू:खाची लाट पसरली.
सिद्धार्थच्या नि धनाने नातलाग व चाहते सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. संभावना सेठ पण त्या लोकांपैकी एक होती, ज्यांनी सिद्धार्थ शुक्ला यांच्या नि धनाने दू:ख व्यक्त केले आहे आणि त्याच्या अं तिम सं स्कारात सामील झाले होते.
संभावना सेठ त्यांचे पती अविनाश द्विवेदी यांच्याबरोबर सिद्धार्थ शुक्ला यांच्या अंतिम सं स्कारांसाठी पोहोचली होती, पण त्या दरम्यान त्यांनी आपल्या घरापासून ते स्मशान घाटापर्यंत आणि घरी परत येईपर्यंत एक ब्लॉक बनविला होता, जो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर खूप लोकांनी संभावनाला ट्रोल करायला सुरुवात केली की अशा प्रकारे त्यांनी ब्लॉग बनवावयास नको होता.
सिद्धार्थ शुक्ला यांचे २ सप्टेंबर रोजी नि-धन:
सिद्धार्थ शुक्ला यांनी स्वत:च्या हिंमतीवर या क्षेत्रात आपले नाव कमावले होते. त्यांची बहुतेक मिळकत ही टीव्ही मालिका व मोठ्या ब्रॅंडच्या जाहिरातीमधून झाली होती. त्यांचे मुंबई येथे आलीशान घर होते व या घरात तो आपल्या कुटुंबासह राहात होता.
बिग बॉस स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांनी हे घर खरेदी केले होते. त्यांची आई त्यांच्याबरोबर राहात होती. सिद्धार्थ यांची मासिक कमाई १० लाख इतकी होती. पण काळाने त्यांच्यावर झडप घातली.
तुम्हाला माहीतच आहे की सिद्धार्थ शुक्ला यांचे २ सप्टेंबर रोजी निधन झाले होते. असे सांगितले जात आहे की त्यांचा मृत्यू हार्ट अटॅ क आल्यामुळे झाला, जरी अद्याप हे सिद्ध झालेले नाही. ३ सप्टेंबरला त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते.
स्मशानभूमीच्या आतमध्ये शुक्ला यांची आई रिता व त्यांचे सहकलाकार अभिनेता अली गोनी, असीम रियाज, पारस छाबडा, माहिरा खान, अभिनव शुक्ला, जय भानूशाली आणि त्यांची पत्नी माही वीज इत्यादि उपस्थित होते.
तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक मॉडल ते अभिनेता बनलेले सिद्धार्थ शुक्लाने टेलिव्हिजन मालिका “बाबूल का आंगन छुटे ना” याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली व “बालिका वधू” या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
सिद्धार्थ शुक्ला यांनी मालिकेशिवाय रियालिटि शो “झलक दिखला जा ६”, “खतरो के खिलाडी ७, आणि “ बिग बॉस सीझन १३” यामध्ये भाग घेतला होता. त्यांनी २०१४ मध्ये करण जोहर निर्मित फिल्म “ हंप्ट्टि शर्मा की दुल्हनिया” मध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली होती.
तर मित्रांनो संभावना सेठच्या अश्या पद्धतीचा vlog बनवून तो youtube ला अपलोड करणे तुम्हाला योग्य वाटते का ? आम्हाला तुमची प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा .