सु-हागरात्रीच्या रात्री पतिने ओलांडल्या सर्व मर्यादा, वधूने सांगितली रात्रीची ती संपूर्ण कहाणी ..

Letest News

जीवनामध्ये लग्नाचे नाते हे खूप महत्त्वाचे मानले जाते. कारण हे नाते असे असते की आयुष्यभर पती पत्नी एकमेकांना साथ देत सु-खाने जगत असतात. लग्न म्हणजे काय असतं?

त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिं-ब असतं तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. त्याला लागताच ठ-सका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.

तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं. असे एक नाजूक पण गोड असे हे ना–ते असते. परंतु उत्तर प्रदेशमध्ये अशी एक ध-क्का दाय क घ टना घडली आहे हे जाणून तुम्हाला देखील आ श्च र्य वाटेल.

ह नीमूनच्या पहिल्याच रात्री पती पत्नीमध्ये असे काही घडले की पत्नी थेट पो लि स स्टे-शनमध्ये गेली. तर जाणून घ्या नेमके काय घडले आहे. लग्न कधी प्रेम तर कधी भां डण असतं तो चि डला तरी तिनं शांत राहायचं असतं. क पातल्या वा दळाला चहाबरोबर संपवायचं असतं.

कधी दोन मनांचं मीलन असतं तर कधी दोन जिवांचं भांडण असतं एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं संकटाच्या वा दळाला दारातच थोपवायचं असतं. परंतु इथे एक वेगळीच घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये घडलेली ही एक ध-क्कादायक घटना आहे लग्नानंतर एक वधू थेट तिच्या आईसह पो लि स स्टे-शनमध्ये गेली आणि तिने तिच्या प तीवि रूद्ध पो-लिसात गु न्हा दा खल केला आहे. ह नीमूनच्या आदल्या दिवशी तिच्या नवऱ्याने तिला मा र हा ण केली असा मुलीचा आ-रोप आहे. मुलीच्या त क्रा रीवरून पो-लिसांनी तिच्या नवऱ्याला पो लि स ठा ण्यात बोलावले.

त्यानंतर पतीने पो-लिसांना प्रा णघा तक ह-ल्ला करण्यामागचे कारण सांगितले. हे प्रकरण महाराजगंजमधील पुरंदरपूर पो लिस स्टे-शन या क्षेत्रात घडले आहे.

ह नीमूनच्या वेळी असे काही कृ त्य घडले की नवऱ्याला अचानक आपल्या पत्नीवर राग आला आणि त्याने पत्नीला मा र हा ण करण्यास सुरवात केली. मुलीला हुं-ड्यासाठी मा र हा ण केल्याचा आ-रोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

तर सासरच्यांनी हा आ रो प नाकारला आहे. सासूचे म्हणणे आहे की नवरा खोलीत गेला असता मुलगी दुसर्‍याशी फोनवर बोलत होती. नवऱ्याला पाहून तिने त्वरित फोन क ट केला. त्याच वेळी जेव्हा नवऱ्याने तिला विचारले की फोनवर कोणाशी बोलत होतीस. त्यावेळी पत्नीने सांगण्यास नकार दिला आणी ती त्याच्यावर रागावली.

नवऱ्याच्या म्हणण्यानुसार मुलीने त्याला शि व्या देखील दिल्या. ज्यामुळे तो सं त प्त झाला आणि त्याने तिच्यावर हात उचलला. तर पत्नीने पो-लिसांना सांगितले की लग्नानंतर तिचा नवरा दिवसभर खोलीत आलाच नाही.

रात्री खोलीत आल्यावर त्याने प्रथम वाईट गोष्टी बोलण्यास सुरवात केली आणि जेव्हा त्याला प्रतीउत्तर दिले तेव्हा त्याने मा र हा ण करण्यास सुरुवात केली.

या सं-दर्भात पुरंदरपूर पो-लिस स्टे-शनचे ए स एच ओ आशुतोष सिंह म्हणाले की वधू आणि तिच्या आईने गु-न्हा दा खल केला आहे. वधूने तिच्या पतीसह ५ ज णांवि रूद्ध त क्रार केली आहे. या प्रक रणाची अद्याप चौ कशी सुरू असून लवकरच या प्र करणाचा शोध घेतला जाईल.

Dnyaneshwar Harak

Dnyaneshwar Harak is the Founder and editor of Hrk media Previously, he's worked in multiple news media organisationsh as journalists main focus on real news and true voice on people .

http://hrkmedia.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *