बॉलीवूड क्षेत्रामध्ये अश्या अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर निरागस चेहऱ्यावरच्या आधारावर एक काळ या इंडस्ट्रीमध्ये गाजवलेला आहे. आपल्या सर्वांना चित्रपट “मैने प्यार किया” मधील सुंदर, साधी – सिंपल अभिनेत्री माहितीच असेल.
या अभिनेत्रीचे नाव होते भाग्यश्री. भाग्यश्री चा पहिला चित्रपट मैने प्यार किया हा होता. या चित्रपटांमुळे तिला इतके यश प्राप्त झाले की त्यानंतर भविष्यात कधीच मागे वळून पाहावे लागले नाही. ह’ल्ली भाग्यश्रीचे सोशल मीडियावर काही फोटो वायरल होत आहेत.
या फोटोमुळे खूप वर्षानंतर पुन्हा भाग्यश्री चर्चेत आलेली आहे. तसे पाहायला गेले तर भाग्यश्रीने जास्त काही चित्रपटांमध्ये कार्य केले नाही परंतु पहिला चित्रपट हा तिचा इतका धमाकेदार राहिला ज्यामुळे ती नेहमी चर्चेत राहिली परंतु आज कारण वेगळे आहे.
सोशल मीडियावरचे फोटो वायरल होत आहेत त्या फोटोमध्ये तिने असे काही कपडे घातलेले आहेत, जे रूप पाहून भल्या भल्यांच्या नजरा थक्क झालेल्या आहेत… मैने प्यार किया चित्रपटांमध्ये भाग्यश्रीने सलमान खान सोबत काम करून या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते.
हा चित्रपट केल्यानंतर एका रात्रीत अभिनेत्री भाग्यश्री प्रसिद्ध झाली होती. तिचे नशीब अगदी चमकून उठले होते. आता भाग्यश्रीचे वय 52 वर्ष झालेले आहे परंतु तिने स्वतःला इतके व्यवस्थित ठेवले आहे की जी कोणीही तिला पाहून 52 वर्षाची आहे म्हणणार नाही.
आपल्या हॉ’ट नेस स्टाईल आणि फिटनेसच्या बाबतीत ती नवोदित अभिनेत्रींना मागे टाकेल असे तिचे रूप आहे. सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल होत आहे, त्या फोटोमध्ये भाग्यश्री खूपच सुंदर दिसत आहे. वायरल झालेल्या फोटोमधील भाग्यश्रीचा ग्लॅमरस अवतार बघून अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील केलेल्या आहेत.
अनेकांना ही भाग्यश्री आहे यावर विश्वास देखील बसत नाही आहे. आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, भाग्यश्री ही नेहमी सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. ती नेहमी वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओ अपलोड करत असते.
तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे जो तिच्या फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याची नेहमी वाट पाहत असतो. भाग्यश्री सध्या वेकेशन एन्जॉय करत आहे. जे फोटो तिने अपलोड केलेले आहे, त्यामध्ये भाग्यश्रीने जांभळ्या रंगाची मो’नॉकिनी स्टा’इल बिकिनी घातलेली आहे.
त्याचबरोबर भाग्यश्री फुल मध्ये मस्ती करताना देखील आपल्याला दिसत आहे. काही फोटोंमध्ये भाग्यश्री पूलच्या बाहेर वेगवेगळे पोझ देऊन फोटो काढताना देखील दिसत आहे. अनेक वर्षानंतर भाग्यश्रीने अशा प्रकारचे फोटोशूट केलेले आहे.
या सर्व फोटोशूट मध्ये ती अत्यंत से’क्सी हॉ’ट आणि बो’ल्ड दिसत आहे. सोशल मीडियावर अपलोड व्हिडिओज आणि फोटो केल्यानंतर अनेकांनी तिची तुलना सारा जानवी यांच्यासोबत केली. युजर यांनी कमेंट्स मध्ये असे देखील म्हटले आहे.
आज ही भाग्यश्री सारा जानवी यासारख्या नवीन अभिनेत्रींना टक्कर देणारी ठरते. भाग्यश्रीचे सौंदर्य व तिचे रूप हे भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकणारे आहे. एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे भाग्यश्री आपल्या फिटनेस बाबत नेहमी जागृत असते.
फिटनेस च्या बाबतीत ती कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. भाग्यश्री जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करते आणि हा आनंद तिच्या चेहऱ्यावर नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर भाग्यश्रीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
या वायरल झालेला त्या व्हिडिओमध्ये भाग्यश्री आपल्या पतीसोबत रो’मा’न्स करताना दिसली होती. काही लोकांनी या व्हिडिओवर टीका देखील केली परंतु काहींनी या व्हिडिओमध्ये दोघांचे प्रेम पाहून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या होत्या..
भाग्यश्रीने वयाच्या 19 व्या वर्षी लग्न केले होते. या अभिनेत्रीच्या पतीचे नाव हिमालय दासानी आहे. हे लग्न आई-वडिलांच्या मर्जी विरु’द्ध असल्याने आई वडील या लग्नाला उपस्थित नव्हते. भाग्यश्री ने प्रेम विवाह केले होते. आज भाग्यश्रीचा संसार अगदी आनंदाने आणि सुखाने पार पडत आहे.