Breaking News

आपल्या फौजी पतिला नणंदेचे घाणेरडे फोटो पाठवत होती पत्नी, कारण जाणून घ्याल तर चकित व्हाल …

नणंद आणि भावजय हे नाते बहीणींप्रमाणे पवित्र असते कारण दोघी एकमेकींवर बहिणीप्रमाणे प्रेम करतात. परंतु या नात्याला काळिमा लावणारी एक घटना मध्य प्रदेशात झाली आहे जे अगदी शरमेने मान खाली घालायला लावणारे प्रकरण आहे.

मध्य प्रदेशातील इंदौरमधून एक प्रकरण उघडकीस आले आहे, ज्यामध्ये एक महिला आपल्याच आर्मीत असणाऱ्या पतीला ब्लॅ–कमेल करत होती. ती त्याच्या सख्या बहिणीचा म्हणजेच आपल्या नणंदेचा फोटो आपल्या पतीला पाठवत असे. हे प्र-करण जेव्हा उघडकीस आले त्यानंतर लगेच पो-लिसांनी तिला आपल्या ता-ब्यात घेतले.

खरे तर इंदौरमधील महू गावा येथील ही घटना आहे. या भागातील साय-बर से-लचे पोलिस अधीक्षक जितेंद्र सिंह यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की त्यांना स-प्टेंबर महिन्यात महूकडून हा अर्ज मिळाला होता.

या आर्मी जवानाने आपल्या बहिणीची घाणेरडी छा-याचित्रे त्याच्या मोबाईलवर पाठवत असल्याची त-क्रार केली होती. पण हे सगळे फोटो त्याला निरनिराळ्या व्हॉट्सएप नंबरवरून पाठवले जात होते. त्याचवेळी पीडित जवानाने पोलिसांना सांगितले की त्याच्या बहिणीचे लग्न यूपीच्या बरेली येथे झाले होते. लग्नानंतर काही दिवस सगळे काही छान चालू होते. परंतु नंतर त्याचे आणि त्याच्या पत्नीचे वाद सुरू झाले.

त्यानंतर त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी झाली आणि आपल्या मामाकडे राहायला निघून गेली. या घटनेत या जवानाने आरोप केला आहे की पत्नीने तिच्या बहिणीचे काही अ-श्लील फोटो तिच्या मोबाइल नंबरवर पाठवून दिले, आणि त्याचवेळी तिने एक मेसेज देखील पाठविला.

ती म्हणते, की जर त्याने तिला २० लाख रुपये दिले नाहीत, तर ती त्याच्या बहिणीचे ते सगळे फोटो ती इंटरनेटवर टाकेल आणि ते फोटो व्हायरल करेल. पोलिस आता या घटनेची कसून चौकशी करीत आहेत. या दोषी असलेल्या महिलेचे लोकेशन जबलपुर दिसत असल्याचे पोलिसांच्या तपा-सात समजले आहे.

यानंतर का-रवाई करणार्याआ पोलिस पथकाने जबलपूर येथील महिलेला पकडले. तिचा नवरा सैन्यात नौकरी करीत असल्याचे या महिलेने चौकशीत कबूल केले. यानंतर पोलिसांना समजले की ही महिला त्या जवानाची पत्नीच आहे.

आरोपी महिलेने हे कृ-त्य का केले आहे हे देखील स्पष्टपणे सांगितले आहे. तिच्याकडून असे उघड झाले, की या दोघांचे घट-स्फो-ट प्रकरण फॅमिली को-र्टात सध्या चालू आहे. तिला तिच्या पतीबरोबर घटस्फो-ट हवा होता म्हणून ती निरनिराळ्या नंबरवरून त्याच्या बहिणीचे घाणेरडे फोटो त्याला पाठवत होती.

पोलिसांच्या पुढे केलेल्या तपासणीत हे सत्य समोर आले की या महिलेच्या भावाविरूद्ध देखील 2019 २०१९ मध्ये राज्य सायबर सेलमध्ये गु-न्हा दा-खल केला गेला होता.

म्हणून पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर ही बाब समोर आली की या घा-णेरड्या कामात ही महिला तिच्या भावाबरोबर सामील असल्याचे समजते.

पोलिसांनी दोन्ही भाऊ व बहीण यांच्याविरुद्ध राज्य सा-यबर सेलमध्ये गु-न्हा दा-खल केला आहे. या दोघांकडून आणखी काही माहिती हाती लागते का त्याचा तपास चालू आहे व हा फोटो कोणत्याही सोशल साइटवर अपलोड झाला नाही असे पोलिस सू-त्रांकडून सांगण्यात आले आहे.

 

About Dnyaneshwar Harak

Dnyaneshwar Harak is the Founder and editor of Hrk media Previously, he's worked in multiple news media organisationsh as journalists main focus on real news and true voice on people .

Check Also

बिकनीमध्ये साजरा केला आमिर खानच्या मुलीने वाढदिवस, बॉयफ्रेंड सोबत केले नको ते घाणेरडे चाळे…

बॉलीवूड म्हटले की वेगवेगळ्या पार्ट्या, वाढदिवस सेलिब्रेशन आले त्याचबरोबर सेलिब्रिटी किड्स देखील मोठ्या प्रमाणावर चर्चेचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *