Breaking News

ऐश्वर्या मिस वर्ल्ड झाली तेव्हा अभिषेक बच्चन दिसत होता असा, चाहते म्हणाले लग्न झालं असत तर आई-मुलगा

ऐश्वर्या राय बच्चन ४८ वर्षांची झाली असली तरी सौंदर्याच्या बाबतीत तिला कोणीही मागे टाकू शकत नाही. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने ऐश्वर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मिस वर्ल्ड होण्यापूर्वी ऐश्वर्या मॉडेलिंग करत होती. तिचे मॉडेलिंगच्या दिवसातील अनेक फोटो आणि व्हिडिओ वेळोवेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक नाती तुटताना तुम्ही पाहिली असतील. बर्‍याचदा, काही जोड्या पाहून तुम्हाला असे वाटले असेल की ते दोघे एकमेकांसाठी बनल्या आहेत. अशीच एक जोडी म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन. या दोघांची केमिस्ट्री पडद्यावर देखील प्रचंड गाजली आहे. ऐश्वर्या राय ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जिला मिस वर्ल्डचा किताबही मिळाला आहे.

इंडस्ट्रीला सुपरहिट चित्रपट देणारी ऐश्वर्या आता बच्चन कुटुंबाची सून आहे. तिने काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा एकुलता एक मुलगा अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आणि दोघेही आनंदी जीवन जगत आहेत. या लग्नातून त्यांना एक मुलगीही आहे. बॉलीवूडमध्ये जेव्हा जेव्हा सुंदर कपलची चर्चा होते. तेव्हा लोकांच्या मनात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे नाव येते.

ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेही एकमेकांवर खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत हे तुम्ही पाहिलेच असेल. दरम्यान , अभिनय आणि सौंदर्य या दोन्ही बाबतीत ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनपेक्षा खूप पुढे आहे. पण असे असूनही, दोघेही एकमेकांना खूप आदर देतात. अलीकडच्या काळात अभिषेकचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे‌.

१९९४ च्या या फोटोमध्ये अभिषेक अगदी सामान्य रूपात दिसत आहे. त्याचवेळी ऐशने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. बॉलिवूडमधील चित्रपटसृष्टीतील ऐश्वर्या रायचे स्थान बऱ्याच काळापासून कायम आहे. तिच्या सौंदर्यातही कमी नाही. लग्नानंतरही ऐश्वर्याचे फिल्मी करिअर धुमाकूळ घालत असून तिने अनेक चित्रपटांमध्ये कामही केले आहे.

दरम्यान, ऐश्वर्याने अभिषेकसोबत सात फेऱ्या मारल्या होत्या, त्यावेळी सोशल मीडिया यूजर्सने अभिषेकची जोरदार खिल्ली उडविली होती. लोकांनी अभिषेकची खिल्ली उडवली आणि लिहिले, एवढा साधा दिसणारा अभिनेता ऐश्वर्या रायसारखी यशस्वी अभिनेत्री कशी मिळाली? पण मिस वर्ल्ड झालेल्या ऐश्वर्या रायने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तिने आयुष्यभर अभिषेकचा हात धरला.

दरम्यान, विश्वसुंदरी या नावाने प्रसिद्ध असलेली ऐश्वर्या राय बच्चन लवकरच मणिरत्नम यांच्या ‘पोनियिन सेल्वन’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हा सर्वांच्या नजरा ऐश्वर्या रायच्या सौंदर्यावर खेळत होत्या. या चित्रपटातील तिचा लूक लोकांना इतका आवडला आहे की ते ऐश्वर्या रायला पुन्हा पुन्हा पाहत आहेत. केवळ या चित्रपटातच नाही तर ऐश्वर्या राय जेव्हाही पडद्यावर येते तेव्हा ती चाहत्यांची मनं जिंकते.

लग्नाअगोदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी जवळपास २ वर्षे एकमेकांना डेट ककरत होते. डेट केल्यानंतर दोघे विवाह बं’धनात अडकले. या जोडप्याने २० एप्रिल २००७ रोजी अत्यंत शाही पद्धतीने लग्न केले असून या दोघांच्या लग्नात बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रत्येक कलाकार दिसले होते. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची चर्चा मनोरंजन विश्वात खूप दिवसांपासून होती.

About Balvindar Singh

Balvindar Singh is Editor and Writer in News25media.com . He have more Than 5 year Experience in Content writing in news industry .Previously, he's worked in multiple technology companies as a software developer with his main focus area being website development and marketing.

Check Also

बिकनीमध्ये साजरा केला आमिर खानच्या मुलीने वाढदिवस, बॉयफ्रेंड सोबत केले नको ते घाणेरडे चाळे…

बॉलीवूड म्हटले की वेगवेगळ्या पार्ट्या, वाढदिवस सेलिब्रेशन आले त्याचबरोबर सेलिब्रिटी किड्स देखील मोठ्या प्रमाणावर चर्चेचा …