अभिनेत्री ‘निया शर्मा’ फारच छोट्या आकाराचा ड्रेस घालून आली आरशासमोर, चाहते झाले आवाक

Bollywood Entertenment

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली टिव्ही अभिनेत्री म्हणजे निया शर्मा होय. निया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी अभिनय कौशल्यामुळे चर्चेत येत. अभिनेत्री नियाची गणना प्रसिद्ध टीव्हीच्या सुसंस्कृत अभिनेत्रींमध्ये केली जाते. निया तिच्या बो’ल्ड लूकसाठी देखील प्रसिद्ध आहे. अभिनेत्री निया तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करत असते‌

नियाचे सोशल मीडियावर 6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री निया टेलिव्हिजनच्या जगातील सर्वात प्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. टीव्ही अभिनेत्री निया शर्मा बिग बॉस ओटीटीमध्ये धमाल करताना दिसली. बिग बॉसमध्ये नियाला पाहून चाहते खूप आनंदी झाले होते. तिचे एकाहून एक हॉ’ट आणि से’क्सी फोटोज लोकांसाठी चर्चेचा विषय असतो.

अभिनेत्री नियाने टिव्ही मालिकांसह वेब सीरिजमध्ये देखील सुंदर कामगिरी केली आहे. तसेच तिने रियालिटी  शोमध्ये देखील भाग घेतला होता. निता सध्या इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. दरम्यान, नुकतेच नियाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत.

अभिनेत्री निया शर्माने लेटेस्ट फोटोंमध्ये खूपच शॉर्ट ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेतले आहे. फोटोमध्ये निया लहान कपडे परिधान करून तिच्या सौंदर्याची जादू पसरवत चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी नियाने ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस परिधान केला आहे.

या सोबतच नियानं केलेला मेकअप चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नियाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. नियाने 11 वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि गेल्या काही वर्षांत ती खूप बदलली आहे. दरम्यान, अभिनेत्री निया शर्मा विषयी बोलायचं झालं, तर नियाचा जन्म १७ सप्टेंबर १९९० रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला.

निया शर्माने अनेक टिव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. जमाई राजा, एक हजारों में मेरी बहना है आणि काली-एक अग्निपरीक्षाप्रमाणेच सध्या निया इश्क में मार जवान या मालिकेत आरोहीची भूमिका साकारणार आहे. आरोहीचे पात्र इश्क में मार जवान या मालिकेतील सर्वात प्रमुख पात्र आहे. आधी या पात्र अलिशा पनवार काम करताणा दिसली होती‌. पण आता हे पात्र निया शर्मा साकारणार आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री निया शर्माचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. पण ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. जमई राजा या मालिकेतील निया शर्माचा मृ’त्यू झाला आहे. जमाई राजामधयये निया शर्माने रोशनी पटेल, रागिनी देसाईची भूमिका साकारली होती. या मालिकेत तिची आणि रवी दुबेच्या जोडीला खूप पसंती मिळाली होती. विक्रम भट्टची वेब सीरिज ट्विस्टेडमध्येही तिने आपली फिमेल सह अभिनेत्री इशा शर्मासोबत लिप लॉक सीन दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *