अभिनेत्री ‘सोमी अलीने’ सलमान सोबत आपल्या नात्याबद्दल उघड केले रहस्य म्हणाली ,मी १६ वर्षाची होते तेव्हा सलमान

Bollywood Entertenment

मनोरंजन विश्वात दबंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सलमान खान होय. सलमान खानने अभिनय क्षेत्रात प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. तो त्याच्या अभिनय कारकिर्दीसह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असतो. तुम्ही माहितीच असले सलमान खान आजतागायत अविवा’हित आहे. दरम्यान, सलमान खानचे अफेअर हा विषय नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो.

अभिनेता सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्याशी संबं’धित अनेक रहस्यं उघडी होतात. आतापर्यंत सलमान खानचे नाव बॉलिवूडची सुंदर अभिनेत्रींशी जोडले गेले होते. त्यात ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री कतरिना कैफचा देखील समावेश आहे. यातील आनखी एक अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. ते म्हणजे अभिनेत्री सोमी अली होय. सोमीसोबत सलमानचे अफेअरही खूप चर्चेत होते.

पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली ही सलमान खानच्या प्रेमात पडली होती‌. त्यामुळे ती पाकिस्तान सोडून भारतात आली, असे म्हटले जाते. सोमीने अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तिने ‘चीटी’, ‘आंदोलन’, ‘यार गद्दार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.दरम्यान, सोमी आणि सलमान 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यानंतर सलमान आणि सोमीमध्ये वा’द झाले आणि त्यांचे नाते तुटले.

अलीकडेच सोमी अलीने सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले, ज्यामध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.सोमी म्हणाली, “जेव्हा मी सलमानचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट पाहिला तेव्हा मला त्याच्यावर क्रश झाला होता.  त्या रात्री मला एक स्वप्न पडले आणि मी भारतात येण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मी १६ वर्षांची होती आणि मुंबईला जाऊन सलमानशी लग्न करेन असा विचार करणं माझ्यासाठी वेडेपणाचं होतं.

मी लग्नाचे स्वप्न पाहिले आणि मला वाटले की हा देवाचा संदेश आहे. मी माझ्या आईला सांगितले की मी सलमान खानशी लग्न करण्यासाठी मुंबईला जात आहे.”  सोमी अली पुढे म्हणाली, ‘सलमान आणि मी एकदा नेपाळला जात होतो. मी त्यांच्या शेजारी बसलो होते. मी त्याला म्हणाले – मी तुझ्याशी लग्न करायला आले आहे. यावर तो म्हणाला- माझी एक गर्लफ्रेंड आहे, पण मी काहीच बोललो नाही.

मी किशोरवयीन होते. आम्ही दोघं एक वर्षानंतर रिलेशनशिप राहीलो. त्यावेळी मी १७ वर्षांची होती. आणि त्याच वेळी सलमानने मला प्रपोज केले.” जेव्हा सोमी अलीला विचारण्यात आले की ती सलमान खानच्या संपर्कात आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, “गेल्या पाच वर्षांपासून मी सलमान खानशी बोलले नाही. मला वाटते की पुढे जाणे ठीक आहे. मीही ते सगळं विसरून पुढे जायचं ठरवल. डिसेंबर 1999 मध्ये आमचा ब्रेक अप झाला.

तसेच त्यानंतर तो अनेकांना डेट करत होता‌.” शेवटी बोलताना ती म्हणाली की, कोणत्याही नातेसंबं’धात, आपण आनंदी नसल्यास, वेगळे असणे चांगले आहे. ही बाब सलमान आणि माझ्या नात्याची होती. त्यामुळे मी अमेरिकेला परत जाण्याचा निर्णय घेतला. सलमान खानने सोमी अलीची फसवणूक केली आणि त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर तिने सलमान खानसोबतच देश सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *