अभिनेत्री अदिती पोहनकरने रितेश देशमुखसोबत ‘लय भारी’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केले. आज तिची “शी” ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर जगभरात सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सिरीज बनली आहे. अमेरिका, लंडनपासून ते छोट्या देशांतही ही मालिका पाहायला मिळत आहे. ‘आश्रम’ वेब सीरिजमधून काम केल्यानंतर प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अदिती पोहनकर होय. आदितीने पम्मी पहेलवानचे पात्र निभावून खूप सुंदर अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते.
अदितीने साकारलेली पम्मी पहेलवानची भुमिका चाहत्यांच्या प्रचंड आवडली असून चाहत्यांनी तिच्या त्या भुमिकेचे तोंडभरून कौतुक केले आहे. या वेब सीरिजमध्ये पम्मी रेसलरची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचे म्हणजे अदिती होय. अदितीने बॉलिवूड इंडस्ट्रीत आणि आतापर्यंत अनेक वेब सीरिजमध्ये काम करून चाहत्यांना अभिनयाच्या जोरावर वेड केले आहे. त्यामुळे ती खूप चर्चेत असते. अदितीने आतापर्यंत काम केलेल्या सर्व प्रोजेक्ट्समध्ये ती यशस्वी झाली आहे. तसेच ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
अभिनेत्री अदिती फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते . अशात नुकताच अभिनेत्री अदितीचा ग्लॅमरस अंदाज समोर आला आहे. आश्रम वेब सीरिजमध्ये अदितीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मने जिंकले आहे. सोशल मीडियावर अदितीच्या चाहत्यांची कमी नाही. त्यामुळे आदितीने सोशल मीडियावर पोस्ट करताच चाहते त्याच्यावर लाईक आणि कमेंटचा पाऊसच पाडतात.
अभिनेत्री अदितीचे सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग लाखो आहेत, जे अनेकदा तिची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. अदिती सोशल मीडियावर तिचे अतिशय हाॅ’ट आणि बो’ल्ड फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित करते. आत्तापर्यंत आदितीनेही एकापेक्षा एक सुंदर अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती खूप चर्चेत राहते,
अलीकडेच अदितीने तिचे एक हाॅ’ट अवतारातील लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. अभिनेत्री अदिती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. दरम्यान, नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोशूट दरम्यान, असे दिसून येते की अदिती खूप सुंदर दिसत आहे आणि तिच्या वेगळ्या शैलीत पोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
लेटेस्ट फोटोशूटमध्ये असे दिसून येते की, सिल्व्हर कलरची साडी परिधान करून अदिती तिचे लेटेस्ट फोटोशूट वेगळ्या स्टाईलमध्ये करत आहे. ते शेअर करत तिने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारे एक मोठे कॅप्शनही लिहिले आहे. या लेटेस्ट फोटोशूट दरम्यान, ती खूप आनंदी होत आहे आणि वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देत आहे आणि तिचे फोटोशूट करून घेत आहे. फोटोशूट दरम्यान अदिती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, वेब सीरिजमधील तिची व्यक्तिरेखा साधी असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. दरम्यान, आता अदितीचे ग्लॅमरस फोटो चर्चेत आहेत. अभिनेत्रीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अदिती काही कारणास्तव मध्यंतरी ती मनोरंजन सृष्टीपासून दूर होती. परंतू, २०२० मध्ये आदितीने दमदार पुनरागमन केलं.
या अभिनेत्रीने आपल्या अभिनय कारकिर्दीला “लव्ह सेक्स और धोखा (२०१०)” या हिंदी चित्रपटातून सुरुवात केली आणि त्यानंतर २०११ मध्ये “कुणसाठी कुणातारी” या मराठी चित्रपटात दिसली. २०१७ मध्ये, तिने तमिळ चित्रपट उद्योगातही पाऊल ठेवले. अदिती तिचा पहिला तामिळ चित्रपट “जेमिनी गणेशनम सुरुली राजानुम (२०१७)” मध्ये ‘सरोजा देवी’च्या भूमिकेत दिसली.