‘ऐश्वर्या राय’ करत होती ‘सलमान खानशी’ खूप जास्त प्रेम, परंतु अभिषेक सोबत केल लग्न ‘हे’ होते कारण …

Entertenment

चित्रपटसृष्टीत खऱ्या प्रेमकथा क्वचितच पाहायला मिळतात. अनेक वेळा असे घडते की दोन व्यक्ती एका चित्रपटात एकत्र काम करतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र, काही काळानंतर या जोडप्याला एकमेकांचा चेहरा पाहायला आवडत नसल्याच्या बातम्या येतात. या यादीत ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या नावाचाही समावेश आहे.

सलमान खान आणि ऐश्वर्याचे प्रेम खूप गाजले. पुन्हा एकदा सलमान खान आणि ऐश्वर्या राय चर्चेत आले आहेत. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अ’फेअर आणि ब्रेकअपने एकेकाळी बरीच चर्चा केली होती. माध्यमातील वृत्तानुसार , ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या शू’टिंगदरम्यान सलमान आणि ऐश्वर्यामध्ये जवळीक वाढली होती.

या चित्रपटात जिथे या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती, तिथे दोघांनीही एकमेकांना पसंती देण्यास सुरुवात केली होती. मात्र, लवकरच त्यांचे ब्रेकअपही झाले. दरम्यान, सलमान आणि ऐश्वर्याच्या अ’फेअरपेक्षा त्यांच्या ब्रेकअपची जास्त चर्चेत सुरू होती. खरं तर, ब्रेकअप दरम्यान, सलमान आणि ऐश्वर्यामध्ये जोरदार भांडण झाले होते. ज्याने मीडियाचे बरेच लक्ष वेधले होते.

माध्यमातील वृत्तानुसार, एका रात्री सलमान खान अभिनेत्रीच्या फ्लॅटवर पोहोचला आणि बराच वेळ दरवाजा वाजवत राहिला. मात्र, ऐश्वर्याने घराचा दरवाजा उघडला नाही. ही घटना सार्वजनिक झाल्यानंतर सलमान आणि ऐश्वर्याची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री ऐश्वर्या रायची गणना सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत होते. आजच्या काळात केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ऐश्वर्या रायला ओळखल्या जाते. ऐश्वर्या रायची आतापर्यंतची फिल्मी कारकीर्द खूपच आकर्षक आहे, याचे कारण म्हणजे ऐश्वर्या रायने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत बॉलिवूडला एक-दोन नव्हे तर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

ऐश्वर्या रायने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला वेड लावले आहे. ऐश्वर्या रायच्या प’र्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ती नेहमीच खूप इंट’रेस्टिंग राहिले आहे. कारण ज्या व्यक्तीसोबत ऐश्वर्या रायच्या लव्हस्टोरीची चर्चा झाली होती, तिने त्याच्याशी लग्न केले नाही. ऐश्वर्या रायच्या प्रेमकथेची चर्चा संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत होती, जी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानसोबत चालली होती. असे म्हटले जाते की जर ऐश्वर्या रायने तिच्या आयुष्यात सर्वात जास्त प्रेम केले असेल तर तिने ते फक्त सलमान खानवरच केले आहे.

सलमान खान आणि ऐश्वर्या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते. पण काही कारणास्तव ऐश्वर्याने सलमान खानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ऐश्वर्याला सलमान खानपासून वेगळे होण्यामागचे कारण विचारण्यात आले तेव्हा ऐश्वर्याने सांगितले की, सलमान खान तिच्यावर हात उचलायचा. याच कारणामुळे ऐश्वर्या रायने सलमान खानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

सलमान खानपासून वेगळे झाल्यानंतर काही वर्षांनी ऐश्वर्या रायने बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. ऐश्वर्या रायने हे केले कारण तिने आपले हृ’दय अभिषेक बच्चनला दिले होते आणि ती त्याच्या निरागसतेच्या प्रेमात पडली होती. यामुळेच ऐश्वर्या रायने सलमान खानला सोडून अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चनसोबत खूप आनंदी आयुष्य जगत आहे.

दरम्यान, साल 1999. रुपेरी पडद्यावर झळकला होता हम दिल दे चुके सनम. हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित होता. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. या चित्रपटात सलमान खान व ऐश्वर्या राय ही जोडी होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर या दोघांची केमिस्ट्री सगळ्यांनाच खूप भावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *