एन-सी -बी च्या चौ-कशीत बॉलिवूडमधील अनेक स्टार्सची नावे समोर आली आहेत, कारण रिया चक्रवर्तीला अ-टक करण्यात होती, तेव्हापासून एकामागून एक बरीच मोठी नावे पुढे येत आहेत. त्यानंतर अनेक सितारांना एन -सी बी ने चौकशीसाठी बोलावले आहे पण बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत जे न शा करतच नाही आणि ते पार्ट्यांमध्येही जात नाहीत आणि आज आम्ही तुम्हाला याच बॉलिवूड स्टार्सविषयी सांगणार आहोत.
अक्षय कुमार :- अक्षय हा बॉलिवूडचा सर्वात फिट अभिनेता मानला जातो, ५३ वर्षांचा झाल्यावरही तो अॅक्शन चित्रपटात दिसतो म्हणून त्याला आजही खिलाडी म्हणतात आणि अक्षय कुमार कोणत्याही प्रकारचा न-शा घेत नाहीत. आणि पार्ट्यांपासून दूर राहतो.
सुनील शेट्टी :- अक्षयचा सर्वात चांगला मित्र सुनील शेट्टी अक्षय प्रमाणेच कोणत्याही प्रकारचा न-शा करत नाही. विशेष म्हणजे त्याचं बहुतांश लक्ष फिटनेसवर असते. आणि तो बी टाऊनच्या पार्ट्यांपासून दूर राहतो, अगदी सि-गरेटलाही स्पर्श करत नाही सुनील शेट्टी.
जॉन इमराहीन :- तसे, जॉन अब्राहमकडे पाहून असे वाटत नाही की तो न-शेपासून खूप दूर राहत आहे. कारण त्याची तं-दुरुस्ती आणि जबरदस्त शरीर याचा पुरावा आहे आणि सि-गारेट, अल्कोहोलसारख्या गोष्टींना तो स्पर्शही करीत नाही आणि त्याने स्वतः सांगितले कि त्याने कधीही कोणत्याही प्रकारचा न-शा केलेला नाही. म्हणून त्याचे शरीर तंदुरुस्त आहे.
अमिताभ बच्चन :- बॉलिवूडमधील सुपरस्टार अमिताभ बच्चन, ज्यांनी आपल्या बर्याच चित्रपटांमध्ये म-द्यपानाची भूमिका केली आहे, परंतु खऱ्या आयुष्यात ते म-द्यपान किंवा कोणतेही ड्र-ग्स घेत नाही आणि बॉलिवूड पार्ट्यांमध्ये भाग घेण्यास टाळाटाळ करतात.
सनी देओल :- ध र्मेंद्र आणि त्याचा धाकटा मुलगा बॉबी देओल खूप म-द्यधुं द राहतात. सनी देओल अशी व्यक्ती आहे जी त्यांच्यापासून दूर राहते, जरीदिसायला फारसे शांत दिसत नसले. तरी सनी खूप शांत आहे आणि त्याला या सर्व गोष्टी आवडत नाही. आणि ते यापासून दूर राहतात.