मनोरंजन विश्वातील प्रत्येक कलाकार आपली एक नवी ओळख करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आसतो. तसेच या चंदेरी दुनियेत सर्वात गॅमरस दिसणार्या अभिनेत्रींची चर्चा नेहमीच रंगत असते. चाहते त्यांच्या बोल्ड लूकवर अनेकदा फिदा होतात. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिच्याबदल बोलायचं झालं तर तिचे अभिनयाची आणि सुंदरतेची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगत असते. मात्र आता अरबाज खानची गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियाला मलायकाला टक्कर देत आहे.
बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडे जॉर्जियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा फोटो शेअर केले आहे, त्या फोटोमधील अवतारात जाॅर्जिया खूपच हॉ’ट दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायेत.
जॉर्जिया तिच्या सुंदर फोटोंनी तिच्या चाहत्यांची मनं जिंकते. जाॅर्जिया प्रसिद्ध अभिनेत्री असण्या बरोबरच एक सुप्रसिद्ध डान्सर देखिल आहे. जॉर्जियाला माॅडेलींगची आवड असल्यामुळे ती अनेकदा चर्चेत येत. तर ती स्वतः पापाराझींला फोटोसाठी पोज देते. तसेच ती दररोज स्वतः सोशल मीडियावर खूप फोटो अपलोड करत असते. दरम्यान, नुकतेच जॉर्जियाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्याची चर्चेत सर्वत्र सुरू आहे.
अलीकडेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये जाॅर्जियाने पिंक कलरचा सलवार सूट परिधान केला आहे. या गुलाबी रंगाच्या सलवार सूटमध्ये जॉर्जिया खूपच सुंदर दिसत आहे. तसचे जॉर्जियाने दुपट्टा घातला आहे व कानात दोन मोठे झुमके घातले आहेत. त्यामुळे तिचा लूक आणखीन खुलला आहे. तसेच, जॉर्जियानेही हातात बांगड्या घातल्याचे दिसून येत आहे. जॉर्जियाने तिचे केस मोकळ्या सोडलेत.
यासोबतच जॉर्जियाने चेहऱ्यावर अतिशय हलका मेकअप करून आणि वेगवेगळ्या पोज देऊन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, मलायका अरोरा अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर देखील अनेकदा मलायका आणि अरबाज एकत्र दिसतात. तर दुसरीकडे, अभिनेता अरबाज खान सध्या प्रसिद्ध अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी डेट करतो. अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीची गणना प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये केली जाते.
प्रसिद्ध अभिनेता अरबज खान किधी त्याच्या अभिनयामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. अरबाजने प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा सोबत लग्नं केले. मलायका अरोरा आणि अरबाज खान जवळपास ४ ते ५ वर्षी एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर ते विवाह बं’धनात अडकले. त्याचवेळी मलायका आणि अरबाज एक मुलगा देखील आहे. परंतु, अभिनेत्री मलायका आणि अरबाजचे नाते फार काळ टिकले नाही.
मलायका कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहते. मलायका १९९८ मध्ये अरबाज खानशी विवाह बं’धनात अडकली. दोघांचे आयुष्य खूप चांगले चालले होते. पण लग्नाच्या काही वर्षानंतर मलायका आणि अरबाज यांचा २०१७ मध्ये घ’टस्फो’ट झाला. दोघांच्या घ’टस्फो’टाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. कारण चाहत्यांनाही दोघांना एकत्र पाहून आनंद झाला होता. मात्र, आता दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत.