सिनेसृष्टीत रोज नवनवीन नाती जोडली जातात. तर दुसरीकडे अनेकदा तिच नाती तुटल्याची चर्चा देखील अनेकदा होत असते. सिनेसृष्टीतील अभिनेत्री किंवा अभिनेते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येत असतात. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा पहिल्यांदा ब्रे’कअप होऊन देखील ते पुन्हा पुन्हा नव्याने दुसर्या व्यक्तिच्या प्रेमात पडतात.
याच जोडप्यांच्या यादी अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु, तुम्हाला माहित आहे का अरबाचची पहिली पत्नी देखील प्रचंड सुंदर आहे. बाॅलिवूड इंडस्ट्रीतील खान कुटुंब हे एक नावाजलेले आणि प्रसिद्ध कुटुंब आहे. खान कुटुंबातील जवळ जवळ सर्वच व्यक्ती सिनेसृष्टीत काम करतात.
प्रसिद्ध अभिनेते सलीम खान यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने बाॅलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. याचवेळी अभिनेता सलमान खानला इंडस्ट्रीत दबंग म्हणून ओळखले जात तर अरबाज खान मलायका अरोरा सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आला होता. अरबाज आणि मलायकाने लग्नं झाल्यावर तब्बल 19 वर्षानंतर वेगळ होण्याचा निर्णय घेतला.
2017मध्ये मलायकाचा आणि अरबाज खानचा घ’टस्फो’ट झाला. तर मलायका सध्या अर्जून कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यानंतर फाॅरेनर असणारी आणि प्रचंड सुंदर दिसणारी जॉर्जिया एंड्रियाला अरबाज डेट करतो. अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी तिच्या हाॅ’ट लुकमुळे प्रसिद्ध आहे.
जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर बर्यापैकी सक्रिय असते. विदेशी माॅडेल जॉर्जिया एक प्रसिद्ध अभिनेत्री असण्या बरोबरच एक सुप्रसिद्ध डान्सर देखिल आहे. जॉर्जियाला माॅडेलींगची आवड असल्यामुळे ती अनेकदा चर्चेत येत. तर ती स्वतः पत्रकारांना फोटोसाठी पोज देते.
तसेच ती स्वतः सोशल मीडियावर फोटो अपलोड करत असते. दरम्यान, नुकतेच जॉर्जियाने काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे. ज्याची चर्चेत सर्वत्र सुरू आहे. अभिनेत्री मलायका अरोरा, जान्हवी कपूर, सारा अली खानचे जिमवेअरमधील फोटो सोशल मीडियावर अनेकदा धुमाकूळ घालत असतात.
नुकतेच पत्रकारांनी अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाला जिमबाहेर पाहिले आणि अभिनेत्री जॉर्जियाचे सुंदर फोटो कॅमेरात कैद केले. ज्या फोटोंनी आता सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. जॉर्जियाचा हा बो’ल्ड लूक पाहून चाहत्याचे भान हरपले आहे. सोशल मीडियावर चाहते एकापेक्षा एक कमेंट्स करत आहेत.
एका यूजरने तर जॉर्जियाची तुलना मलायका सोबत केली आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या युजरने खान साहेब त्यांच्यावर असे इम्प्रेस झालेले नाहीत असे लिहीले आहे. अभिनेत्रीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती वर्कआउट लूकमध्ये खूपच बो’ल्ड दिसत होती. जॉर्जियाने काळ्या ब्रॅलेटसह जिम पॅंट घातली आहे. त्याचवेळी त्याने कमरेला टॉप बांधला होता.
View this post on Instagram