अत्ता चित्रपटांमध्ये एंट्री घेत आहे गब्बर सिंहची मुलगी,दिसते इतकी सुंदर …

Bollywood

अमजद खान 70आणि 80 च्या दशकात मध्ये बॉलीवुड चे मोठे कलाकार होते.त्यांनी बॉलीवुड मध्ये खूप चित्रपट केले आहे पण लोकाच्या आठवणीत राहिलेला चित्रपट शोले .

या चित्रपटातील गब्बर सिंह ही भूमिका त्याची आज पर्यंत लोकांच्या आठवणीत राहिली आहे. शोले चित्रपटामधील गब्बर सिंह च्या भूमिकेतून त्यांनी इतिहास रचला होता.बॉलीवुड मधील सर्वात सुप्रसिद्ध ख-लनायक म्हणून ओळखले जातात.

अमजद नी आपल्या हावभाव ,वेशभूषा आणि आपली वागणूक त्यांनी हिंदी चित्रपटाला एक वेगळी दिशा दिली जेणे करून काही वर्षांनी देखिल हा अंदाज टिकून राहिला हवा अशा रीतीने च हा चित्रपट निर्माण केला होता .

शोले चित्रपटातील खलनायक गब्बरसिंह च्या भूमिकेला लोक स्वतःहून ही विसरण्याचा प्रयत्न करत असेल तरी विसरू शकत नाही.

आता अमजद खान आपल्या मध्ये नाही .पण त्यांच्या आठवणी आज ही लोकांच्या मनावर राज्य करत आहे.अमजद खान यांची मुलगी बॉलीवुड मध्ये काम र करणार आहे.

अहलम खान चे लग्न झाले होते.अहलम खान ने वर्ष 2001मध्ये जाफरी कराचीवाला सोबत लग्न केले होते .अमजद खान ची मुलगी बॉलीवुड मध्ये आपल्या चित्रपट करियर ला सुरुवात करत आहे.

काही चित्रपटामध्ये काम केल्यानंतर ही शादाब खान बॉलीवुड मध्ये आपली जागा नाही बनू शकले त्याचं करियर काही खास नव्हत चालत.

अमजद खान चा दुसरा मुलगा सिमाब खान अभिनयात उतरला होता त्याने ‘हिम्मतवाला’आणि ‘हाउसफुल 2’ मध्ये साजिद खान ला असिस्ट केलं होत मात्र त्याचं लक्ष नव्हत लागत कामात.

ही पहिल्यांदाच आपल्या चित्रपट युगात पाऊल टाकत आहे .हिने या आधी एका शॉ र्ट मूवी मध्ये काम केले आहे.त्या चित्रपटाचे नाव रिफ्लेक्शन आहे.पण या नंतर तिला आता बॉलीवुड मध्ये काम करायचे स्वप्न तिला पूर्ण करायचं आहे.अहलम खान खूप स्टाइलिश आणि सुंदर पण होते .

माहिती नुसार अमजद खान चा चित्रपटाशी खूप जुनं नातं आहे.खूप कमी लोक जाणतात अमजद खान यांचे वडील देखिल जयंत (जकारिया खान) पण चित्रपटात ख-लनायकाची भूमिका साकारली होती.

अमजद खान चे दोन मुलं आहे ज्याच नाव शादाब खान आणि सीमाब खान आहे . शादाब खान ने बॉलीवुड मध्ये काम केले आहे.राणी मुखर्जी सोबत राजा की आयेगी बारात या चित्रपटात काम केले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *