Breaking News

दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीने वि’श्वासघा’त केला मित्रासोबतच बनवले संबं’ध,दिनेश कार्तिक गेला होता पूर्णपणे खचून ,मग नशीब असे बदलले की-बघा फोटो

दिनेश कार्तिकने २००४  साली भारतीय संघात पदार्पण केले होते, मात्र १४  वर्षांनंतरही तो संघाचा कायम सदस्य म्हणून स्थान मिळवू शकला नाही. मात्र, हे वर्ष कार्तिकच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी उत्तम ठरले.

 

 

बांगलादेशविरुद्धच्या निदाहस ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारतीय संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधार असलेल्या दिनेश कार्तिकसाठी हा मोसम खूप चांगला होता. त्याच्या नेतृत्वाखाली तो संघाला प्लेऑफमध्ये नेण्यात यशस्वी ठरला.

कार्तिक आज त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. दिनेश कार्तिकने २००४  साली भारतीय संघात पदार्पण केले होते, कार्तिकच्या वैवाहिक जीवनात अशांतता आली.

 

 

जेव्हा त्याची पहिली पत्नी निकिता हिने कार्तिकला घ’टस्फो’ट देऊन त्याचा मित्र मुरली विजयसोबत लग्न केले. खरं तर, कार्तिक आणि निकिता एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते.

दोघांचे खूप दिवसांपासून अफेअर होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रदीर्घ अफेअरनंतर दोघांनी २००७  मध्ये लग्न केले, मात्र पाच वर्षांनीच त्यांचे नाते तुटले.

दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल.  आयपीएल-५ दरम्यान कार्तिकची पत्नी निकिता आणि मुरली विजय यांच्यात जवळीक वाढू लागली आणि त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनी जोर धरला.

 

 

हे कार्तिकला सहन झाले नाही आणि त्याने लगेच पत्नीला घ’टस्फो’ट देण्याचा निर्णय घेतला. कार्तिकशी घ’टस्फो’ट घेतल्यानंतर लगेचच निकिताने मुरली विजयसोबत लग्न केले.

निकिताने त्याला अशा प्रकारे सोडल्यानंतर कार्तिक चांगलाच तुटला होता. या घटनेनंतर कार्तिकही काही काळ डिप्रेशनमध्ये गेला होता. पत्नीचा हा विश्वासघा’त तो सहजासहजी विसरू शकत नव्हता.

आयुष्यातील या कठीण प्रसंगांशी तो एकटाच लढत होता आणि त्यानंतर भारताची आंतरराष्ट्रीय स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल हिने त्याच्या आयुष्यात प्रवेश केला.

 

 

२०१३  मध्ये कार्तिक आणि दीपिकाने गुपचूप लग्न केले आणि दोन वर्षांनी २०१५  मध्ये दोघांनी लग्न केले. दीपिका आतापर्यंत कार्तिकसाठी लकी ठरली आहे.

दीपिकाच्या आगमनानंतर कार्तिकच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. आज कार्तिकचे नाव जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये घेतले जाते.

 

About admin

Check Also

तमन्ना भाटिया ने घातला असा ड्रेस की त्यानंतर सर्व काही दिसू लागले ,बघणाऱ्यांनी देखील सोडली नाही संधी , बघा व्हिडीओ ..

तमन्ना भाटिया ही अभिनेत्री तुम्हा सर्वांना माहिती आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *