बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सतत प्रसिद्धीच्या झोतात राहते. नुसरत जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करत असते. नुसरत अनेकदा तिचे हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो शेअर करून चाहत्यांचे होश उडवले आहेत. बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या पक्ष तृणमूल काँग्रेसकडून लढली तेव्हा पहिल्यांदा प्रकाश झोतात आली.
त्यावेळी नुसरतने अगदी चांगल्या उमेदवारांनाही मागे टाकले. बंगालच्या या सुंदर अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र रंगत असते. नुसरत जिथे जिथे तिचे हॉ’ट फोटो सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते तिथे नुसरतचे फोटो व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. नुकतेच नुसरतने तिच्या बेडरूमचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
नुसरत जहाँच्या या अतिशय से’क्सी फोटोंमुळे तिची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नुसरत अनेक तरुण मुलांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. नुकतेच नुसरत जहाँने तिच्या अकाऊंटवर तिचे बो’ल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे संपूर्ण सोशल मीडिया हादरला आहे. तसेच नुसारच्या अनेक चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोकाच चुकला आहे. बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँने तिच्या बेडरूममध्ये एक अतिशय हॉ’ट फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटदरम्यान नुसरत जहाँ तिच्या बेडवर पडून हॉ’ट पोज देताना दिसत आहे. फोटोशूट दरम्यान, अभिनेत्रीने निळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे आणि त्यासोबत पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे. बेडवर झोपलेल्या नुसरत जहाँने अतिशय बो’ल्ड पोज देताना हे बेडरूम फोटोशूट करून घेतले आहे. हे फोटोशूट सोशल मीडियावर येताच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, याशिवाय बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ ही व्यापारी निखिल जैनसोबतच्या लग्नामुळे खूप चर्चेत होती, मात्र अवघ्या तीन वर्षांत अभिनेत्री नुसरत जहाँ आणि व्यापारी निखिल जैन दोघेही वेगळे झाले. वेगवेगळ्या धर्माचे असूनही दोघांनी कोणाचीही पर्वा न करता आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, मात्र अवघ्या तीन वर्षांत या प्रेमाचे रूपांतर द्वेषात झाले आणि मग आरोप-प्रत्यारोपांचा काळ सुरू झाला.
बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ आणि निखिल यांची २०१७ आणि २०१८ दरम्यान भेट झाली होती. नुसरत बंगाली इंडस्ट्रीतील सुंदर महिलांपैकी एक होती, तर निखिल जैन हा एक व्यापारी आहे. २०१७ पासून सुरू असलेली भेटीची मालिका मैत्री आणि नंतर प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर २०१९ मध्ये निखिल आणि नुरसत दोघांनी लग्न केले, पण हे लग्न फार काळ टिकले नाही. बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँने तुर्कीमध्ये निखिल जैनसोबत लग्न केले आणि जेव्हा तिने लाल बांगड्या घालून बाहेर आली.
तेव्हा तिच्यावर बरीच टीकाही झाली. अभिनेत्री नुसरत जहाँ आणि व्यापारी निखिल जैन दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते. या कारणामुळे त्यांना खूप ट्रोल देखील केले गेले. परंतु नुसरतने कशाचीही पर्वा केली नाही. तसेच सर्वांना सडेतोड उत्तर दिले. मात्र, काही काळानंतर अभिनेत्री नुसरत जहाँ आणि व्यापारी निखिल जैन या प्रेमी युगुलामध्ये म’तभे’दाच्या बातम्या येऊ लागल्या आणि अखेर एक वेळ अशी आली की त्यांनी त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी सार्वजनिक केली.