बॉलीवूड म्हटले की वेगवेगळ्या पार्ट्या, वाढदिवस सेलिब्रेशन आले त्याचबरोबर सेलिब्रिटी किड्स देखील मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरलेला असतो. बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी किड्स आहेत, ज्यांची चर्चा अनेकदा मोठ्या प्रमाणावर केले जाते. आपल्या सर्वांना आमिर खान माहिती आहे.
आमिर खान बॉलीवूडमधील लोकप्रिय डायरेक्टर, अभिनेता, प्रोडूसर आहे. आतापर्यंत आमिर खानने बॉलीवूडला अशा वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट दिलेले आहेत,ज्यामुळे त्याची एक आमिरची एक ओळख तयार झालेली आहे.
आमिर चे चित्रपट अधिक तर समाज जनजागृती तसेच लोकांना दृष्टी देणारे ठरतात. दंगल, तारे जमीन पर, थ्री इडीयट्स, पीके यासारखे अनेक चित्रपटांनी बॉलिवूडवर आपले वर्चस्व गाजवले होते परंतु आज आम्ही तुम्हाला आमिर खान बद्दल नाही तर त्याच्या मुलीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
आमिर खानच्या मुलीने अशा प्रकारचे एक कृत्य केले आहे, ज्यामुळे आमिर खानच्या नावाला बट्टा लागलेला आहे. अनेकदा मनामध्ये प्रश्न देखील निर्माण होत आहे की बॉलीवूड क्षेत्र इतके निर्लज्ज झाले आहे की वडिलांच्या समोरच एक मुलगी बिकनी घालून येथे आणि आपला वाढदिवस साजरा करते.
इतके संस्कार कमजोर झाले आहे का असे देखील वेगवेगळ्या स्थरातून म्हटले जात आहेत. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालेला आहे. या फोटोमध्ये आमिर खानची मुलगी ईरा आपल्या वाढदिवसाच्या केक कापत आहे. वाढदिवस साजरा करत असताना ते आपल्या वडिलांसमोरच केक कापताना टू पीस म्हणजेच बिकनी मध्ये आहे.
जर तुम्ही हा फोटो पाहिला असेल तर तुम्हाला या फोटोमध्ये आमिर खानच्या मुलीचा अवतार दिसून असेल, त्याचबरोबर या फोटोमध्ये आमिर खान टॉपलेस आहे त्याने कोणत्याही प्रकारचे कपडे घातले नाहीये.
या फोटोमध्ये ईराचा सावत्र भाऊ आजाद देखील आहे सोबतच ईराची आई फोटोमध्ये बाजूला उभी आहे. हे सारे चित्र पाहून तुमच्या सर्वांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न देखील आले असतील.
एक मुलगी आपल्या वडिलांसमोर अशा प्रकारचे कपडे घालून कशाप्रकारे उभे राहू शकते आणि बाकीचे लोक देखील कशाप्रकारे फोटो काढत आहेत यावरून बॉलिवूडमधील स्टार व त्यांचे मुले कोणत्या पातळीवर स्वतःचे प्रतिनिधित्व करत आहे, याची खात्री जमा होते आहे
जेव्हा आपण सेलिब्रिटी किंवा सेलिब्रिटी किड्स असतो तेव्हा आपण काही गोष्टींचे भान देखील राखणे गरजेचे ठरते कारण की लोक आपल्याला फॉलो करत असतात म्हणूनच अशा प्रकारचे काळजी देखील चारचौघांमध्ये वावरताना घ्यायला पाहिजे असे अनेकांचे मत देखील हे फोटो पाहून निर्माण झाले आहे.
या फोटोवरून सोशल मीडियावर वेगळ्या प्रकारचे वाद देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेकांनी काही कमीच केलेले आहेत. काही जण फोटो शेअर करत आहे. काहीजण आमिर खान बद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे तसेच आमिर खानने आपल्या मुलांना अशा कशा प्रकारचे संस्कार दिलेले आहे यावरून देखील लोक व्यक्त होत आहेत.
अशा प्रकारचे फोटो यापूर्वी देखील सोशल मीडियावर वायरल झाले होते आणि या सर्व फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी केल्या होत्या तसेच काही दिवसांपूर्वी सारा अली खान आपल्या भावासोबत म्हणजेच इब्राहिम सोबत अशाच प्रकारच्या फोटोमध्ये उभी होती तेव्हा देखील सारावर लोकांनी टीका केली होती.