जगातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीला मास्टर ब्लास्टर असणारे सचिन तेंदुलकर यांच्या बद्दल माहिती आहे. ज्यांना आजही क्रिकेटचा देव मानले जात आहे. परंतु त्यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि आज आम्ही तुम्हाला त्यांच्या बद्दल सांगणार आहोत.
सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर ५१ वर्षाची आहे. पण आजही कोणी त्यांना पाहिले तर त्याचा विश्वासच बसणार नाही कि त्या ५१ वर्षाच्या आहे.
कारण आज त्या त्यांच्या वास्तविक वयापेक्षा लहान वयाच्या आणि सुंदर दिसतात. इतकेच नव्हेतर बिनामेकअपच्याही खूपच सुंदर दिसतात. आणि त्यांना सुंदर दिसण्यासाठी मेकअपची काहीही गरज नाही.
अंजली तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर खुपच व्हायरल होत आहे.अंजली आणि सचिन तेंडुलकर यांना दोन मुले आहे. एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचे नाव सारा तेंडुलकर आणि मुलाचे नाव अर्जुन तेंडुलकर असे आहे.
दोन मुलांची आई झाल्यानंतरही ती आता कोणत्याही मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. तिची मुलगी सारा तेंडुलकर हि तिच्या आईसारखीच सुंदर आहे, सध्या ती लवकरच बॉलिवूडमध्ये येणार असल्याची बातमी आली होती. परंतु या बातमीस अफवा म्हणून संबोधित केले आहे.