बॉलीवूडच्या या तीन मोठ्या कलाकारांना मा रण्यासाठी धावला होता संजय दत्त, ज्यामध्ये एक होती टॉप अभिनेत्री…

Bollywood

संजय दत्तला पूर्ण बॉलीवूडमध्ये संजू बाबाच्या नावाने ओळखले जाते. बॉलीवूडचे अनेक स्टार्स त्याला खूप पसंत करतात. परंतु संजय दत्तचा प्रत्येक स्टार्स सोबत एक वेगळा किस्सा जोडला गेला आहे. कोणासोबत संजयने चांगला व्यवहार केला आहे तर कोणासोबत दु र्व्यवहार.

मात्र, हे तर सर्वांनाच माहिती आहे संजूचे न शेचे व्य सन कधीही सुटू शकले नाही. त्याने आतापर्यंत अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्यामुळे तो नेहमीच चर्चेमध्ये राहिला आहे. उदाहरणार्थ त्याची गर्लफ्रेंड टीना मुनीमसोबत अमेरीतील एका व्यक्तीने गै रवर्तन केल्याबद्दल त्या व्यक्तीला संजय दत्तने खूप मा रहा ण केली होती.

परंतु तुम्हाला हे माहिती आहे का कि संजय दत्त बॉलीवूडच्या स्टार्सला देखील मा रण्यासाठी त्यांच्या मागे धावले होते. चला तर मग जाणून घेऊयात बॉलीवूडच्या त्या सेलेब्सची नावे ज्यांना मा रण्यासाठी संजू त्यांच्या मागे धावला होता.

राजेश खन्ना

संजूचे बॉलीवूडमध्ये तसे तर खूप मुलींसोबत अफेयर होते पण संजूचे सर्वात जास्त काळ अ फेयर होते ते अ‍ॅक्ट्रेस टीना मुनीम सोबत. त्याचा पहिला डेब्यू चित्रपट देखील अ‍ॅक्ट्रेस टीना मुनीम सोबतच होता. काही कारणास्तव टीनाने संजूसोबत ब्रेकअप केले होते.

ज्यानंतर त्याने अभिनेता राजेश खन्नासोबत सौतन हा चित्रपट साईन केला परंतु या चित्रपटानंतर मिडियामध्ये राजेश खन्ना आणि टीनाच्या अ फेयर्सच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.

काही मिडिया सू त्रांनी हे देखील छापले कि संजू आणि टीना यांच्यामधील ब्रेकअप राजेश खन्नामुळेच झाले होते.

या बातम्या वाचून संजू खूप संतापला आणि त्यानंतर तो राजेश खन्ना मा रण्यासाठी महबूब स्टूडियोमध्ये गेला.

शाहरुख़ खान

त्याकाळी मुंबईच्या महबूब स्टूडियोमध्ये स्टारडस्ट मॅगझिनच्या वि रोधात मो र्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व अभिनेता अमजद खान करत होते. मात्र त्यावेळी त्यांची तब्येत व्यवस्थित नव्हती. तरीही त्यांही मो र्चा चांगल्या प्रकारे हाताळला होता.

त्यावेळी शाहरुख़ खानचे फॅन फॉलोव्हिंग नवीन नवीन वाढली होती. परंतु किंग खान तिथे उपस्थित असून देखील मो र्चामध्ये सामील झाला नाही.

शाहरुख त्यावेळी अमजद खानला न बघताच तिथून निघून गेला. हे पाहून संजू बाबा खूपच संतापला आणि तो शाहरुखच्या मागे धावत गेला आणि तो त्याला मा रणार होता तितक्यातच लोकांनी संजूला पकडले. ज्यानंतर हे प्र करण शांत करण्यात आले.

पद्मिनी कोल्हापुरी

अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केलेल्या अ‍ॅक्ट्रेस पद्मिनी कोल्हापुरी पूर्वीच्या काळातील एक सुपरहिट अभिनेत्रींच्या पैकी एक आहे, परंतु असे असून देखील संजू बाबाच्या रागाला तिला बळी पडावे लागले होते.

हि गोष्ट त्यावेळची आहे ज्यावेळी संजू पद्मिनीसोबत चित्रपटाचे शु टींग करत होता. शु टींगदरम्यान संजूला कोणत्या गोष्टीचा राग आला कि त्यामुळे तो पद्मिनीच्या मागे चा कू घेऊन धावू लागला.

या गोष्टीची अधिक माहिती कोणालाही मिळू शकली नाही. परंतु संजूच्या वडिलांना या गोष्टीची माहिती मिळाली आणि त्यांनी लगेच संजूला रि हैबि लिटेशन साठी जर्मनीला पाठवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *