बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींना करावा लागलाय का’स्टिंग का’उचचा सामना, दिग्दर्शकांसोबत घालवल्या कित्येक रात्री…

Bollywood Entertenment

बॉलिवूड विश्वात एखाद्या कलाकाराला आपल नावं मोठं करायचं म्हटल की, ते असच होत नाही. त्यासाठी कित्येक खस्ता  खाव्या लागतात. बॉलिवूड विश्व प्रचंड मोठ आहे, इथे प्रत्येकाला आपल्या मेहनत आणि जिद्दीच्याच जोरावर प्रसिद्धी व चाहत्यांच प्रेम मिळत.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आज बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले आहे हे आपल्याला माहितच आहे. परंतु काहीवेळा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये का’स्टिंग का’उचचा ब’ळी देखील सहन करावा लागतो.

खरं तर, नवीन अभिनेत्रींना त्यांच्या आयुष्यात तसेच त्यांच्या करिअरमध्ये का’स्टिंग का’उचच्या मानसिक आणि शारीरिक उपचारातून जावे लागते. अभिनेत्रींनीही का’स्टिंग का’उचची घ’टना जाहीरपणे मान्य केली आहे आणि त्यांचे अनुभवही शेअर करताना दिसत आहेत. चला तर मग बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात ज्यांना का’स्टिंग का’उचचा सामना करावा लागला आहे.

राधिका आपटे :-

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत देखील आपली खास ओळख निर्माण करणारी बॉलिवूडमधील अभिनेत्री राधिका आपटेला कोण ओळखत नाही? 2018 मध्ये ती बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘पॅडमॅन’ या चित्रपटात दिसली होती.

राधिका आपटेने कबूल केले आहे की, ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत का’स्टिंग का’उचची शि’कार झाली होती आणि तिला वाईट वागणूक मिळाली होती. एका अभिनेत्याने तिला बॉलिवूड चित्रपटाची ऑफर दिली, परंतु तिला यावर तोडगा काढण्यास सांगण्यात आले.

कल्की कोचलिन :-  बॉलीवूड अभिनेत्री कल्की कोचलिनने देखील जाहीरपणे कबूल केले आहे की, तिला तिच्या करिअरमध्ये का’स्टिंग का’उचचा सामना करावा लागला आहे. पण कल्कीच्या म्हणण्यानुसार तिने कधीही तडजोड केली नाही. आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण केले.

सुरवीन चावला :-  बॉलिवूडची सर्वात हॉ’ट अभिनेत्री आणि मॉडेल सुरवीन चावला हिलाही दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये का’स्टिंग का’उचचा सामना करावा लागला, परंतु तिने तडजोड करण्यास नकार दिला. तथापि, सुरवीनने देखील कबूल केले आहे की तिला बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा समस्यांना कधीही सामोरे जावे लागले नाही.

एली अवराम :- 

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एली अवरामने खुलासा केला होता की, तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच दोन दिग्दर्शकांनी तिला तिच्यासोबत झोपण्याची ऑफर केली होती. अवरामच्या म्हणण्यानुसार, तिला बॉ’डी शेमिंगचाही सामना करावा लागला. ती अभिनेत्री होऊ शकत नाही, असे लोक म्हणायचे.

टिस्का चोप्रा :- 

आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बनलेली अभिनेत्री टिस्का चोप्राचे नाव सर्वांनाच माहित आहे. तिने अनेक प्रसिद्ध मालिका आणि वेब सीरिजमध्येही काम केले आहे. टिस्काने उघडपणे कबूल केले आहे की चित्रपटात काम करण्यासाठी तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीला का’स्टिंग का’उचचा सामना करावा लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *