मुंबई हे शहर एक स्वप्ननगरी म्हणून ओळखले जाते. अनेक लोक त्यांची श्रीमंत होण्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबई नगरीत येतात. पण अलीकडच्या काळात पोलिसांनी या शहरातील से’क्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ज्यात तीन अभिनेत्रीं सापडल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार पोलिसांनी गोरेगाव येथील एका उच्चभ्रू हॉटेलवर काल धाड टाकली आणि हे रॅ’केट बंद पाडले.
गोरेगावमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देहविक्रीचा उद्योग चालविणारे मोठे रॅ’केट कार्यरत होते. त्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा मोठा खु’लासा केला आहे. या प्र’करणात मुख्य आरोपीमध्ये दलाल म्हणून एक बॉलीवूड अभिनेत्रीच हे से’क्स रॅ’केट चालवत होती.
3 महिलांना घेतले ताब्यात – हाती आलेल्या बातमीनुसार पोलिसांनी हॉटेलमध्ये वे’श्याव्यवसाय करणाऱ्या महिलाना भेटण्यासाठी त्यांच्यातील काही पोलिस सदस्यांना ग्राहक म्हणून येथे पाठवले होते. त्यानंतर पोलि’सांनी घट’नास्थळी छापा घातला व 3 महिलांची सु’टका केली. पोलिसांनी ता’ब्यात घेतलेल्या तीन महिलांपैकी एक बॉलीवूड अभिनेत्री देखील आहे.
१० लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता – पकडण्यात आलेल्या अभिनेत्रीचा आरोप आहे की छोट्या पडद्यावरील व बॉलिवूड इंड’स्ट्रीशी निगडीत अनेक अभिनेत्रींना तिने वे’श्या व्यवसाय करण्यासाठी मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. मीडियाच्या माहितीप्रमाणे बॉलीवूडच्या आंतरराष्ट्रीय बेली डा’न्सर आणि हॉटेलमध्ये बॉ’डी ट्रेडसाठी दोन छोट्या पडद्यावरील कलाकारांमध्ये १० लाख रुपयांचा वा’यदा पक्का झाला होता.
याप्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या विरोधात आयपीसीच्या लैं’गिक गु’न्हा प्र’तिबंधक काय’द्यान्वये गु’न्हा नोंदविला आहे. पोलिस क’स्टडीमध्ये असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीवर पोलिस का’रवाई होईपर्यंत तिच्या नावाचा खु’लासा केला जाणार नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी मीडियाला सांगितले की एक दलाल म्हणून ही अभिनेत्री हा से’क्स रॅ’केट चालवत होती. बॉलिवूडच्या ३ अभिनेत्रींना पोलिसांनी ता’ब्यात घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईकरांमध्ये एकच ख’ळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या बातमीनुसार ही आ’रोपी महिला द’लाल हा फक्त २७ वर्षाची आहे. तिने बॉलीवूड इंडस्ट्रीशी सं’बंधित असून पी’डित ति’न्ही महिला या सिनेजगत आणि बेली डान्सर यांच्याशी सं’बंधित आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांच्या गु’न्हे विभागाच्या टीमने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा या पंचतारांकित हॉटेलमध्ये छा’पा टाकला होता.
पोलिसांच्या एका खब’र्याेने बनावट ग्राहक बनत धनाव हिला फोन करून एका हाय प्रोफाइल मॉ’डेलची मागणी केली. तेव्हा एका रात्रीचे तुम्हाला १० लाख रुपये द्यावे लागतील असे धनावने त्याला सांगितले.
हॉटेलमध्ये मी रू’म आ’रक्षित केली आहे असे या ग्राहकाने तिला सांगितले. मॉ’डेलला त्याच ठिकाणी घेऊन येण्यासही त्याने सुचविले. पुढील पैशाचा व्यवहार हॉ’टेलमध्ये समक्ष करू असे आ’श्वासन त्याने तिला दिले.
त्याच्याकडून पैसे घेत असताना पोलिसांच्या पथकाने तिला पकडले. त्यावेळी मी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून एका चित्रपट निर्मात्यासोबत माझी मी’टिंग होती असे तिने सांगितले.
तसेच माझा पूर्वीचा प्रियकर आणि एका मालिकेतील स्पर्धक आपल्याला यात अ’डकवतो आहे असे तिचे म्हणणे आहे. मात्र पो’लिसांनी या महिलेला ता’ब्यात घेतले आहे.
हिंदी आणि पंजाबी टीव्ही मालिकांमध्ये अभिनेत्रींना पैशाची लालूच दाखवून आरोपी वे’श्या दलाल ही उ’च्चभ्रू हॉटेलचा उपयोग करून हाय प्रोफाईल से’क्स रॅ’केट चालवत होती.