आगाऊ दिरासोबत पदर घेऊन वाहिनीने Dj वर केला असा डान्स, बघत राहिला संपूर्ण परिवार

Bollywood Entertenment

आपल्या आजूबाजूला अश्या अनेक घटना घडतात, ज्या घटना पाहून अनेकदा आपल्याला हसायला देखील येते. त्यांचे कौतुक देखील करावेसे वाटते म्हणूनच या घटना चर्चेचा विषय देखील ठरतात.

एखादी नवीन नवरी माहेरून लग्न करून सासरी जाते तेव्हा ती खूपच ला जत असते. जेव्हा एखाद्या वेळी आपल्या आजूबाजूला लग्न समारंभ असेल तर अशावेळी लग्न करणारे व लग्नामध्ये डान्स करणारे अनेक तुम्ही पाहिले असतील. अनेकांचा डान्स हा व्हायरल देखील होत असतो. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या डान्स फॉर्म करून लग्नामध्ये चार- चांद देखील लावत असतात.

अनेकदा नव्या मुलीला लग्नामध्ये डान्स करायचा असतो तर कधी खूप सारी पब्लिक पाहून नवरी मुलगी डान्स करत नाही कारण की कधी कधी प्रश्न हा मान सन्मानाचा देखील असतो.

अशातच जेव्हा मुलींना लग्नात डान्स करण्याचा चान्स मिळतो, तेव्हा मिळालेली संधी या मुली अजिबात सोडत नाही, अशाच एका प्रकारचा डान्स व्हिडिओ तेजीने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वहिनीने आपल्या दिरा सोबत डान्स केलेला आहे आणि हा डान्स व्हिडिओ इतका भारी झाला आहे की, या व्हिडिओची चर्चा सगळीकडे मोठ्या प्रमाणावर होत आहे.

 

 

या व्हिडिओमध्ये वहिनीने पिवळ्या रंगाची आणि लाल बॉ र्डर असलेली साडी नेसलेली आहे आणि त्याचबरोबर डोक्यावर पदर घेतलेला आहे. डोक्यावर पदर असून देखील या महिलेने डीजेच्या तालावर अगदी छान पद्धतीने डान्स केलेला आहे. या वहिनीचा डान्स इतका व्हायरल झालेला आहे की अनेकांनी तोंडामध्ये बोटे देखील घातलेले आहेत. हा डान्स पाहणारी देखील थ क्क झाले होते.

एका लग्नामध्ये ही महिला डान्स करताना आपल्या दिसत होती त्याचबरोबर या डान्स ला साथ देत असताना दीर देखील आपल्या वहिनीला काट्याची टक्कर देत होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की डीजेच्या तालावर अन्य लोक देखील नाचत होते परंतु सर्वांचे लक्ष ही महिला आणि या महिलेच्या दिराकडेच जात होते…

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला इंस्टाग्राम वर knj_beats या आयडीने शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांनी बघितला आहे.

अनेकांनी शेअर देखील केलेला आहे. हा व्हिडिओ इतक्या प्रमाणात वायरल झाला आहे की लोकांनी वेगवेगळ्या कमेंट देखील करायला सुरुवात केली आहे, त्याचबरोबर वहिनी दिराला कुटण्यासाठी इ शारा करत आहे तसेच दोघांमध्ये का ट्याची टक्कर आहे अशा प्रकारच्या कमेंट देखील अनेकांनी केल्या..

जर तुम्ही देखील या डान्सचा व्हिडिओ पाहिला नसाल तर एकदा इंस्टाग्राम वर जाऊन अवश्य पहा. तुमचे देखील नक्कीच मनोरंजन होईल आणि पुढच्या वेळी देखील अशा प्रकारचा डान्स लग्नामध्ये करण्याचा प्रयत्न करा. फक्त हा डान्स करत असताना कोणी तुमचा व्हिडिओ बनवणार नाही याची दक्षता देखील घ्या, नाहीतर तुम्ही देखील नक्कीच प्रसिद्ध व्हाल…यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by KNJ Beats (@knj_beats)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *