दिव्या भारतीच्या मृ-त्यूच्या २७ वर्षानंतर साजिदची पत्नी वर्धाने केला धक्कादायक खुलासा म्हणाली …

Bollywood

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री दिव्या भारती यांचे नि-धन आजही एक कोडेच आहे. दिव्या भारतीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी हे जग सोडले. त्यांच्या मृत्यूने केवळ त्यांचे कुटुंबालाच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांना आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला.

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री दिव्या भारती यांचे नि-धन आजही एक कोडे आहे. दिव्या भारतीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी हे जग सोडले.

त्यांच्या मृ-त्यूने केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांना आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला. दिव्या भारतीने बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक साजिद नाडियादवालाशी लग्न केले.

दिव्या भारती यांच्या नि-धनानंतर साजिदने वर्धाशी लग्न केले. दिव्याच्या नि-धनानंतर साजिदचे वर्धासोबत लग्न चर्चेत आले होते. दिव्या भारती यांच्या नि-धनाच्या 27 वर्षांनंतर वर्धाने तिच्याबद्दल मोठे वि धान केले आहे. चला काय ते जाणून घेऊया?

दिव्या भारती यांच्या नि-धनानंतर साजिद नाडियादवालाची दुसरी पत्नी वर्धाबद्दल बर्‍याच नकारात्मक गोष्टी ऐकल्या गेल्या. त्याच वेळी, दिव्याच्या मृ-त्यूच्या 27 वर्षानंतर वर्धा यांनी यावर उघडपणे भाष्य केले आहे.

वर्धा बॉलीवूड हं-गामाशी बोलताना दिव्याबद्दल बोलली म्हणाली, की ‘दिव्या अजूनही आमच्या जीवनाचा एक भाग आहे. आजही जेव्हा माझी मुलं त्यांचे चित्रपट पाहतात, तेव्हा त्यांना मोठ्या आईच म्हणतात. ‘

साजिदबाबत वर्धा म्हणाल्या, ‘साजिद अजूनही दिव्याच्या आई आणि वडिलांना मुलासारखा भेटतो. दिव्याचे वडील आणि साजिद किती जवळ आहेत याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मी कधीही दिव्याची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही.

मी माझी स्वतःची जागा तयार केली आहे म्हणूनच मला ट्रो ल करणे थांबवा. ते सुद्धा माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. कधीकधी लोक म्हणतात की दिव्या खूप चांगली होती. अगदी खरं बरं आहे आम्ही त्यांच्यावर आजही खूप प्रेम करतो.

5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारती यांचे फ्लॅ टच्या बाल्कनीतून पडल्यामुळे नि धन झाले. त्यावेळी त्याचे दोन मित्र आणि घरात एकमोलकरीण होती.

जेव्हा दिव्या या जगातून गेली तेव्हा ती इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक बनली होती. अगदी लहान वयातच दिव्याने इंडस्ट्रीच्या टॉप अभिनेत्रींशी स्पर्धा करण्यास सुरवात केली. आजही ती या जगात नाही पण तरीही ती तिच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *