दूसरी पत्नी बनून अतिशय आनंदी आहेत बॉलीवुडच्या ह्या अभिनेत्र्या, जाणून घ्या लिस्ट मध्ये कुणा-कुणाच्या नावाचा समावेश …

Bollywood

इंडस्ट्री मध्ये सुंदर अभिनेत्री ची कमतरता नाही. चित्रपट सृष्टीत सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींनी आपल्या उत्कृष्ट एक्टिंग ने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.वर्तमान काळात अशा खूप अभिनेत्री आहे की ज्या आज ही जात कमाई करणाऱ्या अभिनेत्री मध्ये मोडतात.

आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्री विषयीसांगणार आहोत .ज्यांनी लग्न झालेल्या अभिनेत्यासोबत विवाह केला.ज्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून बनल्या आहेत.ज्यांनी घटस्फो-ट न घेताच लग्न केले आहे .या अभिनेत्री दुसऱ्या पत्नी म्हणून ही त्या आनंदात आणि सुखात आपले जीवन जगत आहे.

करीना कपूर :- बॉलिवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर ला तर आपण सर्वच लोक ओळखतो.तिने बॉलिवूड चा अभिनेता सैफ अली खान यांच्या सोबत विवाह केला आहे.तसेच करीना त्याची दुसरी बायको आहे.सैफ अली खान ने पहिल्यांदा अमृता सिंह सोबत विवाह केला होता.

अमृता सिंग सैफ अली खान पेक्षा 12 वर्षाने मोठी होती. याचं विवाहित जीवन सुखी होते पण काही कारणा मुळे13 वर्षानंतर या दोघांनी घटस्फो-ट घेतला होता.

त्यानंतर अभिनेता सैफ अली खान ने अभिनेत्री करीना कपूर सोबत विवाह केला.आता करीना दुसऱ्या पण मुलाची आई होणार आहे .या तिच्या विवाहित जीवनात ती खूप सुखी व आनंदात आहे .

शिल्पा शेट्टी :- शिल्पा शेट्टी सुंदर असण्याबरोबरच ती एक अदाकार पण आहे.हिने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे.तिच्या या चित्रपटातील अभिनयाची लोकांनी खूप तारीफ केली होती.ती आपल्या फिटनेस ची खूप काळजी घेते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ने उद्योगपती राज कुंद्रा सोबत लग्न केले आणि त्यांची पहिली पत्नी कविता .त्यांनी तिचा विश्वास घात केला होता.जेव्हा ती प्रे-ग्नेंट होती. त्याचं वेळेत त्यांनी वकीला कडून घटस्फो-ट नो-टीस पाठवली होती.त्यानंतर शिल्पा शेट्टी राज कुंद्रा ची दुसरी पत्नी नी बनली.

लारा दत्ता :- अभिनेत्री लारा दत्ता ने महेश भूपति सोबत विवाह केला पण दुसरी पत्नी म्हणून तसेच महेश भूपति ची पहिल्या पत्नीचे नाव श्वेता जयशंकर होत.पण यांच्या लग्नाची गाठ जास्त दिवस नाही टिकू शकली . त्यानंतर महेश भूपति ने लारा दत्ता सोबत विवाह केला.

रविना टंडन :- रविना टंडन चित्रपट सृष्टीत मध्ये आपल्या चित्रपटात सोबत च ती प्रेम प्र करणात जास्त च चर्चेत होती.बोल जात की बॉलीवुड च्या काही अभिनेत्यासोबत प्रेम प्रकरण होते.अक्षय कुमार सोबत घटस्फो-ट झाल्या नंतर त्या पश्चातापत तिने २००३ मध्ये चित्रपट सृष्टीत ले वितरक अनिल थदानी सोबत विवाह केला .

हेमा मालिनी :- आपण सर्वच लोक चांगल्याच प्रकारे ओळखता की बॉलीवुड ची अभिनेत्री आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी ने बॉलीवुड चे प्रसिध्द अभिनेता ध-र्मेंद्र सोबत विवाह केला.

हेमा मालिनी त्यांची दुसरी पत्नी आहे.ते त्यांनी हेमा मालिनी सोबत लग्न केले आहे त्यांचा घटस्फो-ट पण नव्हता झालेला तरी त्यांनी हेमा मालिनी सोबत विवाह केला. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *