बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या हटके स्टाइलसाठी ओळखली जाते. आपल्या अभिनयामुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री ईशा दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्याचवेळी चाहतेही तिच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. यादरम्यान अभिनेत्री ईशाने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
‘आश्रम’ मधून पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री ईशा ‘सोनिया’च्या भूमिकेत दिसत आहे. ईशा अभिनयापेक्षा तिच्या बो’ल्डनेससाठी ओळखली जाते. ईशाने तिच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अभिनेत्री ईशा नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे बो’ल्ड फोटो शेअर करत असते. तिला तिच्या या फोटोंमुळे अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. मात्र ईशा त्याकडे दुर्लक्ष करत तिचे काम चोख करण्यात मग्न असते. ईशाने महेश भट्ट यांच्या ‘जन्नत २’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
मात्र तिला या क्षेत्रात फारसे यश मिळाले नाही. पण ईशा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुफान लोकप्रिय झाली. कामासोबतच ईशा गुप्ता सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे. ईशा अनेकदा तिच्या हॉ’ट आणि बो’ल्ड लूकने चाहत्यांना वेलावते. ईशा निःसंशयपणे खूप कमी चित्रपटांचा भाग आहे, परंतु तिने नक्कीच प्रेक्षकांच्या हृदयात स्वतःसाठी एक विशेष स्थान कमावले आहे.
ईशा गेल्या काही काळापासून चित्रपट सृष्टीपासून दूर रहात आहे. मात्र, असे असूनही ती मनोरंजन विश्वात चर्चेत असते. ईशा चर्चेत असण्याचे खास कारण म्हणजे तिचा बो’ल्ड अवतार. गेल्या काही दिवसांपासून तिने तिच्या बो’ल्ड लूकने सोशल मीडियावर एक वेगळ्याच प्रकारची द’हशत निर्माण केली आहे.
दररोज ती स्वतःच्या मर्यादा ओलांडताना दिसत आहे. नुकतेच ईशा गुप्ताने सोशल मीडियावर ओव्हर टाईट कपडे घालून कहर केला आहे. या फोटोंमध्ये ईशा गुप्ताने निळ्या रंगाचा जंपसूट घातला आहे. हा जंपसूट घालून ईशा जमिनीवर पडली आणि किलर पोज देऊ लागली.
ओव्हर टाईट ड्रेसच्या गळ्यात एका बाजूने इतका मोठा कट आहे की लोकांचं लक्ष त्या कटकडे वेधलं जातं. इतकंच नाही तर अभिनेत्री ईशाचा हा ड्रेस खूपच टाइट आहे, ज्यामुळे अभिनेत्री कॅमेऱ्यात तिचं परफेक्ट फिगर दाखवताना दिसली. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ईशा गुप्ताने हलका मेकअप केला आहे. यासोबतच हाय हिल्स घालून तिचा लूक पूर्ण केला.
ईशा गुप्ताने हा बो’ल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ईशाने कॅप्शनमध्ये लिहिले – GQ. ईशाने हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी भरभरून कमेंट करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर बहुतेक चाहत्यांनी फायर आयकॉन शेअर करून ईशाच्या या लूकचे कौतुक करण्यास सुरुवात केली. ईशाच्या कामाबद्दल बोलायचे झाले.
तर अनेक चित्रपटांमध्ये ईशाने महत्त्वाच्या भूमिकेसह बो’ल्ड लूक दिला आहे, ज्यामुळे लोक तिला खूप पसंत करतात. बॉलीवूडशिवाय ईशाने ओटीटीवरही आपले वर्चस्व गाजवले आहे. नुकतीच ती ‘आश्रम 3’ मध्ये दिसली होती. या वेब सीरिजमध्ये ईशासोबत बॉबी देओलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.
तसेच, ईशा तिच्या आगामी ‘देसी मॅजिक’ चित्रपटाबाबतही बऱ्याच दिवसांपासून खूप चर्चेत आहे. याशिवाय अभिनेत्री ईशा ‘हेरा फेरी 3’ मध्येही झळकणार आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहते तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ईशाचे चाहते तिला पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.
View this post on Instagram